अंकुश सचदेवा/Ankush Sachdeva
Ankush Sachdeva – आयुष्यात जे लोक संघर्ष करतात त्यांना यश मिळतेच. मोठा यशासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. आज अशाच एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. मोठे उदाहरण म्हणजे अंकुश या तरुणाची यशोगाथा. अंकुश ने आयटी मधून पदवी घेतल्यानंतर काम करायला सुरुवात केली आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपनीत इंटर म्हणून करिअरला सुरुवात केली. पण मला नोकरी त्रास नसल्यामुळे त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी एका मागून सतरा कल्पनांवर काम केले. मात्र या सर्व सत्रात करतो अपयशी ठरला. अंकुश अठराव्या वेळेस. आज अंकुश चाळीस हजार कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक आहे. शेअर चॅट चे मुख्यालय बंगलोर येथे आहे. परंतु या कंपनीने आपला व्यवसाय अमेरिका आणि युरोप सहज जगातील अनेक देशांमध्ये पसरवला आहे. आज याच ॲपचे करोडो वापर करते आहेत. कंपनीने जवळपास एक हजार लोकांना थेट नोकऱ्याही दिल्या आहेत. शेअर चॅट ला जून 2022 मध्ये निधी मिळाला होता जेव्हा कंपनीचे मूल्य पाच अब्ज डॉलर्स( चाळीस हजार कोटी रुपये) पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
आयआयटी कानपूर मधून कॉम्प्युटर सायन्स ची पदवी घेतली आणि तो एनएससी मध्ये उच्च पगाराची नोकरी करेल अशी दोघांचीही अपेक्षा होती. साहजिकच त्यांच्या स्टार्टअप वर काम करण्यासाठी त्यांनी मुंबईला जाणे हे चुकीच्या दिशेने पाऊल टाकलेले आहे असे त्यांच्या पालकांना वाटले. त्याच काळात आयआयटी कानपूरच्या एका विद्यार्थ्याने ओरॅकलमध्ये दोन कोटींच्या पॅकेजची नोकरी मिळवल्याची बातमी वर्तमान सिद्ध झाली होती.
Ankush Sachdeva

पहिली चार वर्षाची गाणी कमाईचा विचार केला नाही आणि फक्त त्यांचे वापर करते वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले. आमचा फोकस सक्रिय वापरकर्त्यांची संख्या वाढवण्यावर होता अडीच वर्षांपूर्वी महसूल आता त्यांच्याकडे पुढेच वापर करता येतील वेगाने वाढत आहेत असे अंकुश सचदेवा यांनी सांगितले.
करिअरची सुरुवात आणि अडथळे
आयआयटी कानपूर मधून संगणक विज्ञान नंबर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी घेतल्यानंतर आणि तब्बल 17 वेळा वेगवेगळ्या स्टार्टअप मध्ये अपयशी झाल्यानंतर अंकुश ने आपल्या दोन मित्रांसह, भानु प्रताप सिंह आणि फरीद अहसान यांच्या सहकार्याने पंधरा स*** शेअर चॅट ची स्थापना केली. त्यापूर्वी त्यांनी मी ते जुलै 2014 पर्यंत मायक्रोसॉफ्ट मध्ये इंटर म्हणून काम केले. शेअर चाट स्थापन तर झाले. पण हा प्रवास सोपा अजिबातच नव्हता. समोर अनेक आव्हाने होती अडचणी होत्या आणि आर्थिक अडचणी तांत्रिक समस्या आणि विविध इतर आव्हान यांचीही समाविष्ट होते. तसेच सुरुवातीला आता प्रतिसाद मिळणे हे सर्व आव्हानात्मक होते. पण त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांची मेहनत आणि दृढ संकल्पना मुळे त्यांनी शेअर चॅट च्या यशाचा मार्ग तयार केला. शेअर चॅट चा उद्देश भारतीय भाषांमध्ये वापर करताना एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रदान करणे होता, जॉकी त्यांच्या भाषिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करतो. या प्लॅटफॉर्मवर भारतीय भाषांना एक नवा प्लॅटफॉर्म मिळाला आणि विविध भाषिक समुदायांना एकत्र येण्याचे साधन मिळाले. त्यांनी हे व्यासपीठ एकूण 15 भारतीय स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिली. त्यामध्ये मराठी, गुजराती, हिंदी, मल्याळम पंजाबी, तेलगू, तमिळ , कोरिया, कन्नड, आसामी ,हरियाणवी, राजस्थानी , भोजपुरी आणि इंग्रजी यांचा समावेश आहे.
सुरुवातीच्या चार वर्षाच्या कार्यकाळात त्यांना कमाई पेक्षा अधिक युजर्स वाडीकडे लक्ष केंद्रित केले. जो मुलगा कधीकाळी त्याच्या कॉलेजमध्ये प्राण्यांसाठी बसला नाही आणि सहकार्यासोबत मिळून आपल्या दृढ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर बघता बघता 40000 कोटींची कंपनी उभा केली हे खरंच धडपडणाऱ्यांच्या हाती यश येत ही गोष्ट सिद्ध केली आहे. असो किंवा बिझनेस या पैशाचा सामना एक ना एक दिवस प्रत्येकालाच करावा लागतो काही लोक आपल्या क्षणी करून माघार घेतात पण लोक असेही असतात जे वारंवार अपयशी होऊ नये यशासाठी झगडत असतात. अंकुश सचदेव असाच काही मोजक्या लोकांपैकी आहे ज्यांनी सतरा वेळा अपयशी होऊ नये हार मानली नाही. शेवटी अंकुशने यशाची पायरी चढली. अंकुशने दोन मित्रांच्या मदतीने मोठे यश मिळवले त्यांनी मिळून एक कंपनी सुरू केली त्यांचे मूल्य आता अब्जावधी डॉलर्स झाले आहे.
सफलता आणि विस्तार
शेअर चाट यशस्वी झाल्यानंतर अंकुश ने moj एक शॉट व्हिडिओ प्लॅटफॉर्म लॉन्च केला. त्यानंतर भारतीय बाजारपेठेत जलद गतीने आपले स्थान निर्माण केले. या प्लॅटफॉर्मवर वापर करताना छोट्या व्हिडिओज तयार करणे आणि शेअर करणे शक्य झाले.moj ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली आणि ती आज एक अत्यंत लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म बनले आहे. शेअर चॅट आणि moj भारतातील डिजिटल कंटेंट कंजक्शन्स मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे शेअर चॅटच 160 दशलक्ष पेक्षा जास्त मासिक सक्रिय वापर करते आहेत. अंकुश सचदेवा आणि त्याची टीम नेहमीच नवीन फीचर्स आणि तंत्रज्ञान वापरण्यावर जोर देतात त्यामुळे शेअर चॅट आणि मोज वापर करताना अनुभव सतत सुधारत असतो.
विजन आणि नेतृत्व
अंकुश सचदेवांचे व्हिजन भारताच्या लहान शहरातील आणि ग्रामीण भागातील लोकांना डिजिटल दुनियेचे दरवाजे उघडणे आहे. आहे की प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या भाषेतून आणि संस्कृतीतून ऑनलाईन सामग्रीचा उपयोग घेण्याची संधी मिळावी. त्यांनी त्यांच्या टीम सोबत मिळून सातत्याने नवीन विचार केले आहेत आणि भारतीय टेक्नॉलॉजी उद्योगात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शेअर चाट आणि मोजे दोन्ही प्लॅटफॉर्म सतत सुधारत आहे आणि वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करत आहेत.
Ankush Sachdeva Linkedin – Ankush Sachdeva
व्यक्तिगत जीवन
अंकुश एक साधारण आणि विनम्र व्यक्तिमत्त्व मुलगा आहे. त्यांना नवीन तंत्रज्ञानातच आहे आणि ते भारतीय भाषांचा प्रचार प्रसारासाठी काम करीत आहे. त्यांच्या टीमला आणि भारतीय वापर करताना दिला आहे. ते त्यांच्या कौटुंबिक जीवनातही तितकेच समर्पित आहेत. अंकुश सचदेवा यांचा फोब्र्स कडून देखील सन्मान झाला आहे फोर्स इंडिया 30 अंडर 30 यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. ही यादी अशा तरुण उद्योजकांची ओळख करून देते ज्यांना आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
मोठा उद्योगपती होण्यामागे संघर्षाची कहाणी आहे कोणीही सहजासहजी मोठे उद्योगपती होऊ शकत नाही. जो 17 वेळा अपयशी ठरला हार मानली नाही आज या व्यवसायिकाचे मोठे नाव आहे हे दिग्दर्शक म्हणजे अंकुश सुचदेवा शेअर चॅट चे संस्थापक.
हेही वाचा – अंजली बाई यांची न ऐकलेली कहाणी.