श्रेया बुगडे / Shreya Bugde
श्रेया बुगडे हे छोट्या पडद्यावरे आणि चित्रपट सृष्टीतील खास करून मराठी एक प्रसिद्ध नाव आहे. ती एक अष्टपैलू अभिनेत्री आहे आणि सध्या झी मराठीवर चालू असलेल्या’ चला हवा येऊ द्या ‘ या कार्यक्रमांमध्ये एकमेव महिला म्हणून प्रमुख काम करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून श्रेया बुगडे मराठी टेलिव्हिजन मध्ये काम करत आहे. श्रेयाला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे जास्त प्रसिद्धी मिळाली. श्री आई तिच्या सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. याच कार्यक्रमातील श्रेया बाबत आम्ही काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. श्रेया ही एक खूप चांगली अभिनेत्री असून ती सगळ्याच भूमिका खूप छान प्रकारे पार पाडत असते या सगळ्यांमुळे श्रेयाला शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि ती प्रेक्षकांची प्रचंड लाडकी बनली आहे.
जन्म आणि शिक्षण
श्रेया बुगडे Shreya Bugde हिचा जन्म 2 फेब्रुवारी 1988 मध्ये पुण्यात झाला. पण तिचे पालन पोषण मुंबईतच झाले. तिच्या शालेय शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूल मधून झाले. आणि तिने मिठाबाई कॉलेज जुहू, मुंबई येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वेलिंगरकर इन्स्टिट्यूट मधून जाहिरात आणि पी आर कोर्स देखील केला.
करियर
श्रेया बुगडे ने तिच्या करिअरला बालकलाकार म्हणून वाटेवरती काचा ग या मराठी नाटकातून सुरुवात केली, गणेश सुमारे 275 शो सादर केले होते. हे बाल शोषणावर अवलंबून असते. तिने मराठी शिवाय हिंदी, इंग्रजी आणि गुजराती नाटकांमध्ये ही काम केले आहे. तिने विविध भाषांमध्ये अनेक नाटके केली. शालेय जीवनापासूनच ती संस्कृती कार्यक्रमात सक्रिय होती. श्रेया हे कष्ट पैलू अभिनेत्री आहे जिची कॉमिक टाइमिंग चांगली आहे. 2002 मध्ये मराठी मालिका तू तिथे मी द्वारे मराठी टेलिव्हिजनवर सुरुवात केली. तिने आपल्या कारकीर्दीला थेटर मधून सुरुवात केली आणि टेलिव्हिजन वरील अधिक यशस्वी विनोदी अभिनेत्री बनली. अस्मिता, फु बाई फु आणि अशा अनेक मालिकांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत. तिने हिंदी आणि गुजराती टेलिव्हिजन वरील बैरी पिया, छोटा छेड. इत्यादी मालिकांमधून भूमिका ही केल्या आहेत. तिने वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा काम केले आहे. तिच्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात सुरू झाल्यामुळे तिला खूप मोठा अनुभव आहे.
कुटुंब
Shreya Bugde श्रेया ही मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम विनोदी कलाकारांपैकी एक आहे. श्रेया बुगडे हिला आई वडील आणि तिला एक बहीण तेजल मुखर्जी देखील आहे. तिच्या भावाबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याचा जन्म पुण्यात झाला असून तिचे पालनपोषण मुंबईत झाले आहे.
लग्न
श्रेयाचा 27 डिसेंबर 2014 रोजी निखिल शेठ शी विवाह झाला. श्रेयाचे माहेर आणि सासर दोन्हीही पुण्यात आहे. निखिल आणि श्रेया यांचे लव्ह मॅरेज आहे. श्रेया ही गुजराती कुटुंबातील सून आहे. एका मालिकेच्या शूटिंग दरम्यान श्रेया आणि निखिलची भेट झाली होती एका मुलाखतीत श्रेयाने तिच्या लव्ह स्टोरी विषयी सांगितले होते दोघांचे लग्न घरच्यांच्या संमतीने झाले आहे निखिलचे हे लव एक फर्स्ट साईड होते या दोघांना अजून बाळ नाही आहे. श्रेया सारखेच निखिलचेही एंटरटेनमेंट इंडस्ट्री सोबत घटनाचे आहे निखिलने अनेक मराठी मालिकांची निर्मिती देखील केली आहे.
श्रेया बुगडे चा संघर्ष
लहानपणापासूनच श्रेयाला अभिनयाची इच्छा होती. त्याचे कारण म्हणजे तिच्या आईला देखील अभिनयाची खूप आवड होती, . तिच्या आईच्या कुटुंबियांनी तिला साथ दिली पण ती पूर्ण होऊ शकली नाही आणि लग्न झाल्यावर ती मुंबईत आली. त्यानंतर श्रेया आणि तिच्या बहिणीचा जन्म झाला. मैने पतंग मोठ्या बहिणीसाठी प्रयत्न केले पण तिला वाचनात जास्त रस होता श्रेया शाळेपासूनच खूप सक्रिय होती तिने तिथल्या कोणत्याही उपक्रमात सहभागी होणे थांबवलं नाही श्रेयाची सर्जनशीलता करणाऱ्या हिरा नाईक यांना भेटली. त्यावेळी श्रेया फक्त आठ वर्षांचीच होती. त्यांनी श्रेयाचे ऑडिशन घेतली आणि तिची निवड झाली. इथूनच तिचा अभिनय प्रवास सुरू झाला.
श्रेयाला मिळालेली प्रसिद्धी
झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शो मधून श्रेयाला अधिक प्रसिद्धी मिळाली आहे. या शोमध्ये ती एकमेव महिला लीड आहे. ती मराठी इंडस्ट्रीतील खूप छान विनोदी अभिनेत्रींपैकी एक आहे. या शो मधून ती खूप लोकप्रिय झाली आहे. तिने विविध पात्रे अचूकपणे साकारली. तिला प्रेक्षक आणि अनेक सेलिब्रिटींची अधिक प्रशंसा मिळाले आहे. तिने झी मराठीवरील संकर्षण कराडे यांच्यासह फु बाई फु या इतर कॉमेडी शो मध्ये ही भाग घेतला होता. तिने अनेक लघुपटांमध्येही काम केले आहे.
चित्रपट आणि टीव्ही मालिका
तू तिथे मी
फु बाई फु
चला हवा येऊ द्या
अस्मिता माझे मन तुझे झाले
छुट्टा छेडा
थोडा है बस थोडे की जरूरत है- हिंदी मालिका
फु बाई फु नया है ये
टॅटू लव्हर श्रेया बुगडे
चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे चे टॅटू चे प्रेम खूप जास्त आहे. तिला टॅटू काढायला खूप आवडतात. श्रेयाने या आधीच तिच्या पाठीवर दुर्गा देवीचा टॅटू आणि हातावर तिच्या पुतणीच्या नावाचा टॅटू बनवला आहे. आणि सध्या तिने तिच्या मनगटावर नवीन टॅटू काढला आहे. श्रेयाने टॅटूच्या छोट्या डिझाईन ने तिच्या आश्चर्यचकित केले आहे जे लहान परंतु आकर्षक आहे. चला हवा येऊ द्या अभिनेत्री तिच्या फॅशन निवडीसाठी आणि मस्त टॅटू डिझाईन साठी ओळखली जाते.
नुकती श्रेयाने संपूर्ण महाराष्ट्रातील एक अभिमानास्पद गोष्ट केली आहे ते म्हणजे श्रेयाने दुबई मराठीचा झेंडा फडकवला आहे. श्रेया बुगडे नुकतीच दुबई महाराष्ट्र मंडळाच्या एका कॉन्सर्ट साठी गेली होती. याचे काही फोटो श्रेणी हिच्या इंस्टाग्राम देखवर देखील शेअर केले आहेत.
झी मराठीवरील चला हवा येऊ द्या वर्षानुवर्ष आपल्याला हसवत आहे. हाय कॉमेडी शो आहे ज्यामुळे सर्वात अनोख्या आणि मनोरंजक कल्पना आहे ज्याने आपल्याला खूप मनोरंजन केले आहे. आणि याला आणखी चांगले बनवते ते कलाकार, जय शिवाय तो शिव इतका लोकप्रिय झाला नसता. शोच्या सर्वात लाडक्या सदस्यांपैकी. एक म्हणजे श्रेया बुगडे जिने तिच्या मनोरंजक कामगिरीने आपले मन जिंकले आहे. आणि त्या लोकांना खूप आवडल्या देखील आहेत.
Shreya Bugde Instagram Id – Shreya Bugde Sheth
हेही वाचा – Rinku Rajguru Biography/सैराट फेम रिंकू राजगुरू.