यशस्वी व्यावसायिक
व्यवसायात येऊन तो यशस्वीपणे राबवण्यात इतकं सोपं नसतं. त्यातल्या त्यात ब्रँडिंग चा बिजनेस सुरू करणे आणि मुंबईत उभा करणे विनोदाचा भाग नाही आहे. शहरी मुलांना तसे किमान वातावरण, भुतांचा परिसर मिळतो, पण अगदी मुंबई शहरापासून 450 किलोमीटर दूर असलेल्या आंबेजोगाई येथून आपले शिक्षण घेऊन मुंबईत आपली व्यावसायिक कारकिर्दी सुरू करून व्यवस्थितपणे चालवणे मोठे जिगरीचे काम असते. प्रवास खडतर असतो वाटेत खाजगी असतात मात्र त्या अडचणी मन मात करत यशस्वीपणे जाहिरात आणि ब्रॅण्डिंग क्षेत्रात गौरव करणाऱ्या अर्जुन थोरात युवकाची कथा प्रेरणादायी आहे. अर्जुन हा तीस वर्षांचा तरुण होता.
अर्जुन थोरात
थोरात कुटुंबातील अर्जुन हा पहिल्या पिढीचा बिजनेस वर सध्या स्थितीत असलेल्या शेतकरी कुटुंबातला आहे. त्याचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण आंबेजोगाई येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण हे तिथल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे झाले. अगदी बालपण मला किती नसले तरी फारशी चळवळ ही नव्हती. घरी दोस्ती जनावर म्हणजेच गाई म्हशी होता. किंवा गावात दुधा दयाचा प्रतीक घालण्याचे काम करावे लागत असेल. शिवाय उसाची शेती असल्याने उसाचे वाढे विकण्याचे काम करावे लागेल. पाच रुपये पेंडीप्रमाणे मालिक ला जात असेल. बालपण काय गमतीचे, आनंदाचे, थोडेफार कष्टाचे राहिलेले आहे.
अकरावीला विज्ञान शाखेला अर्जुनी ऍडमिशन घेतले असले तरी सुरुवातीपासून त्याच्या विशेष कलाक्षेत्राकडे राहिला. अकरावीत असताना ई टीव्ही मराठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत त्याचा मराठवाडा विभागातून पहिला क्रमांक आला होता. पुढे चित्रकलेची आवडते आणि पुरेपूर जोपासली. त्यातील बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या.
तसेच आजोबा आणि काका हे दोघेपण चित्रकार असल्यामुळे चित्रकला त्यांच्या रक्तातच होती ,त्यामुळे कलाक्षेत्राकडे विशेष कल राहिला.
2008 मध्ये अर्जुन ला ग्राफिक डिझाईन, ॲनिमेशन,2 डी, 3 डी,VFX इत्यादींची माहिती झाली. त्याला त्या क्षेत्रातील अजून माहिती जाणून घेण्याची इच्छा वाटू लागली हॅलो. त्यात करिअर वगैरे असे काही डोक्यात नव्हते पण ॲनिमेशन क्षेत्राबाबतीत असलेले कुतूहल त्याला स्वस्त बसू देत नसेल.
आंबेजोगाई ते मुंबई
तेव्हा 2008 मध्ये त्याने कुटुंबीयांशी चर्चा करून ॲनिमेशन शिकण्यासाठी आंबेजोगाई सोडली आणि पुण्यात आला.
तिथे Arena नावाचे ॲनिमेशन इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेतले. त्याने ॲनिमेशन, ग्राफिक संबंधी व्यवस्थित ज्ञान मिळवले. त्याच्या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. या कोर्सचा आपल्या जॉब मध्ये कसा उपयोग करून घेता येईल याची माहिती अर्जुन ने मिळवली . आता कुठलेही छोट्या-मोठ्या ऍड एजन्सी मध्ये काम करण्याकरता आवश्यक असलेले कौशल्य अर्जुनी मेहनत करून आत्मसात केले होते. पुण्यात राहत असलेल्या रूमवर तो क्लास आवरल्यानंतर इतर मुलांसारखे इकडे तिकडे मंगळ न करता इकडे तिकडे न बघता रूमवर येऊन लॅपटॉप वरचा असेल तर सराव करत असे. त्यामुळे ग्राफिक्स व त्याचा बऱ्यापैकी हात बसला होता.
आता नोकरी करण्याची वेळ आली होती. विकसित केलेली कौशल्य वापरण्याची आवश्यकता अर्जुन ला जाणू लागली. मुंबईला जाण्याचे ठरले. त्यानुसार त्याने आपले कळंबोली, पनवेल येथे राहणारे आपले मावस काका यांना संपर्क केला, त्यांनी त्याला बोलवून घेतले. तू तिथेच माणूस लोकांच्या घरी राहू लागला. जॉब पोर्टल वरून नोकरीसाठी अर्ज करणे सुरू झाली काही दिवसात अर्जुन ला privilege commercial communication या ऍड एजन्सी मधून फोन आला. त्याचे ऑफिस वाशीच्या पाम बीच येथे होते. अर्जुन चे काम आणि संवाद कौशल्य यांचा अंदाज घेऊन एजन्सीने त्याची निवड केली. ही त्याची जाहिरात क्षेत्रातील पहिली नोकरी होती. वाशीचा रघु लिहिला मॉल एजन्सीचा क्लायंट होता. तिथे ग्राहकांची गरज पाहून कशा पद्धतीने सेवा देता, उत्तम प्रकारे क्लायंटच्या कंपनीची ब्रॅण्डिंग कशी करता येईल, याबाबत शिकायला मिळाले. आपल्या मिळवलेल्या ज्ञानाला कामात आजमावता आले. एजन्सीतील वरिष्ठांशी सल्ला मसलतीत सहभागी झाल्याने जाहीर क्षेत्रातील विविध गोष्टी कळाल्या. चांगला अनुभव आला.
पुढे त्या कंपनीतून राजीनामा दे या गीतांजली ग्रुपच्या कंपनीमध्ये visual metchandiser या पदावर अजूनही नोकरी स्वीकारली. तिथे जिली साठी काम करताना ब्रॅण्डिंग मीडिया बद्दल विस्ताराने माहिती झाली
त्यामध्ये नवीन सुरू होणाऱ्या स्टोअर्स ब्रॅण्डिंग करायचे असे त्यासाठी मटेरियल बनवा, ब्रॅण्डिंग, प्रिंटिंग आणि मर्चडायझिंग या सर्व गोष्टी शिकून घेण्याच्या अर्जुना संधी मिळाली. तो तिथे पेन इंडिया स्तरावर ब्रँडिंग ची कामे आता यायला असे. त्यातून भारतभर ब्रँडिंग चा अनुभव घेता आला.
ग्राफिक डिझायनर अर्जुन थोरात
दीड एक वर्ष नोकरी केल्यावर वाशी येथे असलेल्या Micro Technologies india Ltd या कंपनीमध्ये ग्राफिक डिझायनर या पदावर काम सुरू केले. येथे अर्जुना नवीन सुरू होणाऱ्या मायक्रोसॉफीच्या ब्रँडिंग चे काम अतिरिक्त जबाबदारी म्हणून देण्यात आली. त्याने ती आनंदाने स्वीकारले. कंपनीला भारतातील क्लाईम चे काम सांभाळावे लागेल. स्टोअर्स ब्रँडिंग चे काम पहावे लागेल जबाबदारी असल्याने त्याला देशाच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या मॅनेजरस बोलावे लागेल त्यांच्या गरजा समजून घ्याव्या लागत. गरजांची पूर्तता करून द्यावी लागेल. या प्रक्रियेमुळे अर्जुन स्वतः आणि गोष्टी शिकत गेला. संवाद कौशल्य आले, शिवा भारतभर स्वतःचे नेटवर्क उभे राहिले. पॅन इंडिया जबाबदारी असल्याचा हा पैसे पाहिजे मोठा फायदा असतो.
व्यवसायात पदार्पण
शिवाय समांतरपणे त्याने फ्रीलान्सिंगची कामे करायला सुरुवात केली. ग्राफिक डिझाईन मध्ये हातखंडा असल्याने कामांमध्ये एक कॉर्पोरेट ऍसिटिक सेन्स आला होता. त्यामुळे क्लाईंट ना काम विशेष आवडत असेल. हळूहळू फ्रीलान्स ची कामे वाढतच केली. बाहेरून जोरदार कामे वाढू लागली. नोकरी करून फ्रीलान्सिंगची कामे संपवणे अशक्य होऊ लागले. दोन्ही कामे पार पाडणे जड जाऊ लागले. नवीन कामाचा ओघ वाढतच होता. त्यामुळे त्याला करत असलेली नोकरी सोडल्याशिवाय उपाय उरला नाही. त्यांनी राजीनामा दिला आणि इथून पुढे अर्जुनाने व्यवसायात पदार्पण केले.
मॅजिक माऊस डिझाईन
तुमचं नोकरी करताना मिळालेल्या ज्ञानाचा ओळखीचा त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करताना पुरेपूर उपयोग होणार होता त्याने डिसेंबर 2013 मध्ये मॅजिक माऊस डिझाईन नावाने व्यवसाय करण्याचे ठरवले त्यासाठी नवीन मुंबई येथील एका बिजनेस कॉम्प्लेक्स मध्ये प्रशस्त ऑफिस घेतले. छान इंटरियर बनवलं, टीम रिक्रुट केली. आणि काम सुरू केले. मॅजिक माउस डिझाईन मध्ये क्लाइंट ना बँडिंग, ॲडव्हर्टायझिंग, प्रिंटिंग, कॉर्पोरेट गिफ्टिंग इत्यादी सेवा द्यायला सुरुवात केली.
हेही वाचा – श्रीमती बेक्टर यांचा जीवनप्रवास.