झोमॅटो / ZOMATO ची सुरुवात कशी झाली
या लेखात आपण Zomato या व्यवसायाची सुरुवात कशी झाली याची सविस्तर माहिती घेणार आहोत.
कंपनीचे संस्थापक दिपंदर गोयल यांना त्यांच्या पहिल्या नोकरीच्या वेळी लक्षात आली की जेवणाच्या वेळी कॅन्टीनमध्ये मेन्यू कार्ड साठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागेल. हा विशेष टर्निंग पॉईंट होता ज्यावेळी ज्याने फूड ॲप चालू करण्याची सुरुवात केली.
छोट्या छोट्या घटनांमुळे मोठे बदल घडवून आणू शकतो असाच पद्धतीने फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटो चा पाया घातला गेला. खूप आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कंपनीचे संस्थापक दीपंदर गोयल यांना अभ्यासात विशेष आवड नव्हती. ते सहावी आणि अकरावीत नापास झाली होती. ही पहिलीच घटना होती ज्यांनीधी पण दरवर आयुष्यात काहीतरी करून काहीतरी बनण्याची इच्छा मनात आली. आपल्या चुकांमधून शिकून त्याने मेहनतीने अभ्यास करण्याचे ठरवले आणि रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी आयटीआयची पात्रता मिळवली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 2006 मध्ये ब्रेन अँड कंपनी या बहुराष्ट्रीय कंपनीतून करिअरला सुरुवात केली. नोकरीच्या काळात जेवणाच्या वेळी कॅन्टीनमध्ये मेनू कार्ड लांबच लांब रांगा लागत आणि त्यांना त्यावेळी रांगेमध्ये उभे राहावे लागत होते असे त्यांच्या लक्षात आले या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांनी वेबसाईटवर मेनू कार्ड पोस्ट केले जेणेकरून लोक ऑनलाईन पाहू शकतील आणि ऑर्डर देऊ शकतील. टोमॅटोला बाजारात आणणारा हा एक टर्निंग पॉईंट होता.
कंपनीची सुरुवात कशी झाली.
ऑनलाइन मेनू कार्ड चा उपक्रम लोकांना खूप आवडला. वेबसाईट सुरू करण्याची कल्पना सुचली जिथे रेस्टॉरंट ची माहिती मिळू शकेल आणि तिथून तिथला मेनू करू शकेल अशाप्रकारे 2008 मध्ये पंकज चढा या मित्रासोबत त्यांनी फूड वे नावाची वेबसाईट उघडली. ज्यामध्ये रेस्टॉरंटच्या मेनूचाही अभ्यास करण्यात आला. हळूहळू त्यांचे काम लोकांना इतक्या आवडू लागले की वेबसाईटचा ट्राफिक तीन पट वाढला.
फूड वेबसाईट मध्ये इतकी लोकप्रियता झाली की रेस्टॉरंट्स नी स्वतः त्यांचा मेनू कार्ड अपलोड करायला सुरुवात केली. 2008 पर्यंत 1400 पेक्षा जास्त रेस्टॉरंट ची नोंदणी आली होती. पण त्यापैकी खूप जास्त रेस्टॉरंट दिल्ली एनसीआर मधील होते. हळूहळू मुंबई, कोलकत्ता यांसारख्या देशातील अनेक मोठ्या शहरातील रेस्टॉरंटचा त्यात समावेश होऊ लागला. वाढत्या लोकप्रियतेमुळे दोघांनाही नोकरी सोडून या कामाला सुरुवात करावी लागली. त्याने मेनू कार्ड ची लिस्ट स्कॅन करून कंपनीच्या खाजगी नेटवर्कवर अपलोड केल्या. लवकरच कर्मचाऱ्यांनी आपला वेळ वाचवण्यासाठी हे फीचर वापरण्यास सुरुवात केली. वेबसाईटवर ट्रॅफिक मध्ये वाढ झाली. दोन्ही संस्थापकाने ही इंटरनेट आधारित सेवा सार्वजनिक केली आणि हा मेनू आता कॅफेटेरिया पुरता मर्यादित न राहून दूरवर पसरला होता. दीपक जर आणि पंकजांनी त्यांच्या साईटवर अपलोड केलेला पहिला व्यवसायिक रेस्टॉरंट मेनू दिल्लीतील हाऊस खास येथील होता. दिल्लीनंतर त्यांनी कोलकत्ता मुंबई आणि बेंगलोर सह देशातील इतर महानगरांमध्ये त्यांच्या वेबसाईटवर रेस्टॉरंट मेनू अपलोड करण्यास सुरुवात केली. तुमच्या सेवा हजारो लोकांनी वापरल्या आणि तेव्हापासून त्यांची संख्या अनेक पटीने वाढत गेली
अशाप्रकारे झोमॅटो Foodibay बनले.
2010 मध्ये Infoedge चे संस्थापक संजीव विकचंद आणि कंपनीत एक दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. यानंतर इतर कंपन्यांनी यामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा त्यांना व्यक्त केली. समान नावामुळे 2010 मध्ये ई-कॉमर्स कंपनी eBay नेFoodiebay ला कायदेशीर नोटीस दिली आणि नाव बदलण्यास सांगितले.
या नोटीसीनंतरFoodibay चे नाव ZOMATO ठेवण्यात आले. नाव बदलतात कंपनी पूर्णपणे बदलून गेली. भारत देशाचा इतिहास रचला गेला. ही एक फूड एग्रीगेटर कंपनी बनली, म्हणजे अशी कंपनी ज्याला मालकही काहीही नाही आणि रेस्टॉरंट मधून अन्न गोळा करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते.
झोमॅटो 24 देशांमध्ये पोहोचले आहे.
भारतात यश मिळाल्यानंतर संस्थापक दीपकंदर यांनी ते इतर देशांमध्ये नेण्याची योजना आखली यामध्ये कंपनीत तुर्की आणि ब्राझीलमध्ये पोहोचली. साथिया कंपनीचा 24 देशांमध्ये विस्तार झाला आहे. न्यूझीलंड, फिलिपिन्स,UAE , ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, कतार आणि इंडोनेशिया यांचा समावेश यामध्ये आहे. झोमॅटो कंपनीचा विस्तार तर केला शिवाय अनेक देश-विदेशी कंपन्या विकत घेतल्या यामध्येUber Eats आणि किराणा मालाचा उपक्रमBlinkit Fitso यांचा समावेश आहे
ZOMATO
झोमॅटो व्यवसाय म्हणून वापरण्यासाठी तुम्हाला सूचीवर दावा करावा लागेल यानंतर तुम्हाला ॲप डाऊनलोड करून लगीन करावे लागेल. यानंतर तुम्ही थेट तुमच्या फोनवरून तुमचे रेस्टॉरंट व्यवस्थापित करू शकता. त्यानंतर थेट नोंदणी केल्यानंतर तुम्ही हे सर्व तुमच्या फोनवर नस करू शकता. जर तुम्हाला असे वाटत असेल की स्विगी चांगली आहे आणि झोमॅटो वाईट आहे किंवा टोमॅटो चांगले आहे आणि स्विगी वाईट आहे तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. कारण वेगाने झोमॅटो या दोन्ही ऑनलाईन अन्न वितरण साईड आहेत. हे दोघेही ग्राहकांना अन्न पोहोचवतात आणि ग्राहकांना कोणत्याही तक्रार नसल्याची काळजी घेतात. आता तुम्ही स्विगी किंवा झोमॅटो वापरत आहात हे महत्त्वाचे नाही तुमच्यासाठी निवडण्यासाठी दोन्ही कंपनीकडे रेस्टॉरंट चे मोठे नेटवर्क आहे. स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही उत्तम व्यवसाय आहेत ज्या विविध शहरांमध्ये अन्न आणि खाण्याचे ठिकाणी शोधण्याचा सोपा मार्ग प्रदान करतात.
झोमॅटो चे संस्थापक दीपेश गोयरांनी पंकजा चड्डा आणि अनेक लोकांमध्ये गौरव गुप्ता, मोहन गुप्ता, गुंजन पाटीदार क्रांती चोप्रा यांचा समावेश आहे ज्यांनी आपल्या खूप प्रयत्नाने आणि परिश्रमाने केवळ भारतातच नव्हे तर जास्त देशांमध्ये 7000 पेक्षा जास्त अधिक कर्मचाऱ्यांनी 60 कोटी ग्राहक जोडले गेले आहेत. जगातील जर त्यांच्या दर्जेदार सेवा प्रदान करते आणि त्यांचा ध्वजा उंच पुढे जात आहे. झोमॅटो चे संस्थापक दिपेंद्र गोयल आहेत.
नोकरी सोडून बिजनेस सुरू करण्याची कहाणी तुम्ही ऐकली असेल पण ही गोष्ट खूप वेगळी आहे दीपेश आणि पंकजा आणि आयटीआय केले त्यानंतर त्यांना कॅन्टीन मधून पुरवठ्याची कल्पना आली असं म्हणतात की एखादी कल्पना तुमचे जग बदलू शकते याबाबतही असे घडले एका कल्पनेने यांचा व्यवसाय छोटा स्तरावर मोठ्या स्तरावर केला ते सारख्या नोकऱ्या करत असले तरी त्यांच्या स्टार्टअप ची उलाढाल कोट्यावधी रुपयांमध्ये पोचली आहे.
तुम्हालाही माहीत असेल तर झोमॅटो / ZOMATO कंपनी वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये खाद्यपदार्थ तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम करते. खरंतर दीपेंद्र आणि पंकज यांना कॅन्टीन मधून मेनू कार्डवर ही कल्पना सुचली. झोमॅटो ही फूड डिलिव्हरी कंपनी आहे ही कंपनी कुरियर प्रमाणे काम करते हे रेस्टॉरंट सहभागीदारी करते जे चांगले अन्न शिजवतात आणि तुमच्या घरी पोहोचवतात. पहिली गोष्ट म्हणजे झोमॅटो अण्णा शिजवत नाही . तो फूड ऑर्डर घेतो. जेवण कसे तयार झाले ते तुम्ही झोमॅटो द्वारे कोणत्या हॉटेलमधून ऑर्डर केली यावर अवलंबून आहे. झोमॅटो फक्त खात्री करतो की तुमच्या घरी ऑर्डर सुरक्षित आणि सुरळीत पोहोचेल. कोणाचा जेवणाचा दर्जा तपासात नाही.
ZOMATO OFFICIAL LINK – Zomato.com
हेही वाचा – Mamata Sindhutai Sapakal.