अनिल मेहता यांचा जीवनप्रवास.
मराठी प्रकाशन व्यवसायाला उत्तम भवितव्य निश्चितच आहे. आज जरी शहरातून इंग्रजी माध्यमाची शाळा वाढत असला तरी खेड्यापाड्यात अजूनही इंग्रजीचा प्रचार प्रसार तेवढा होत नाही. इंग्रजी माध्यमात शिकलेली मुले देखील मराठी साहित्यच वाचत आहेत आणि वाचत राहतील, इंग्रजीचा प्रभाव कितीही वाढला तरी मराठी वाङ्मयांचा त्याचा काहीही परिणाम होणार नाही. चौफेर वाचन, चौफेर नजर आणि समाजाची गरज ओळखणे विविध विषयांवर पुस्तकं प्रकाशित केल्यास या व्यवसायाला उत्तम भवितव्य आहे. हा दुर्दम्य आशीर्वाद आणि अनुभवाचे बोल आहेत मराठीतील नामवंत व ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांचे.
अजब पुस्तकालय
1965 साली कोल्हापुरात ‘अजब पुस्तकालय’ या दुकानाद्वारे पुस्तक विक्रीच्या व्यवसायात उतरलेल्या मुलतानी गेल्या 44 वर्षात पुस्तक विक्री वितरण याचबरोबर पुस्तक प्रकाशन या क्षेत्रात गगन भरारी घेत अनेक मापदंड निर्माण करत लेखक अनुवादक यांची जबरदस्त फळी घडवून विशेषता मराठी साहित्याचे दालन समृद्ध केला आहे .
पुण्याच्या बीएमसीसी कॉलेजमध्ये बीकॉम झाल्यानंतर आणि नेत्यांनी पुन्हा सोडला आणि ते निपाणीच्या घरच्या दुकानात बसू लागले. मात्र त्यांची महत्वकांक्षा व कल्पदृष्टी त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. काहीतरी वेगळा व्यवसाय करावा या विषयाची लिस्ट त्यांच्या मनात रुजली होती. त्यानुसार त्याने निपाणीतील नामवंत उद्योगपती व मेहता कुटुंबाचे स्नेही देवचंद शहा यांना हा विचार बोलून दाखवला अनुभवी मार्गदर्शनाखाली आनंद मेहता निपाणी सोडून कोल्हापुरात आले. देवचंद शहा यांनी त्यांना केवळ मार्गदर्शन नाहीतर प्रोत्साहनच दिले असं नव्हे तर कोल्हापुरात जागा मिळवून देण्याचं व व्यवसायासाठी भांडवल देण्याचाही काम केलं आणि इथून नेत्यांच्या जिद्दीच्या कहाणीचा प्रारंभ झाला.
ग्राहक देवो भव !
1965 साली कोल्हापुरात भाऊसिंगजी रोडवर त्यांनी दुकान सुरू केले. या दुकानात मुख्यत्वे पुस्तक विक्री होते असली तरी त्याचबरोबर त्यांनी इतर विविध वस्तू, शालेय स्टेशनरी इत्यादी साहित्यही तिथे विक्रीसाठी ठेवले. दुकानाची ही जागा अंबाबाई मंदिराच्या परिसरात अत्यंत मध्यमवर्ती ठिकाणी आहे. शिवायचा काय दुकानासमोरच राजाराम कॉलेज होतं , करवीर नगर वाचन मंदिर हे नामवंत ग्रंथालय ही नजीकच आहे साहजिकच या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक साहित्य प्रेमी मंडळी याचा राबता सुरू झाला. शिवाय स्वभाव बोलका आणि “ग्राहक देवो भव !” हा तर मंत्र नेत्यांनी वाचन प्रेमी ग्राहकांमध्ये पुस्तकाबद्दलच कुतूहल आणि त्यांच्या दुकानात केवळ पाठ्यपुस्तक नाही तर गायडन्स चा नव्हे तर सर्व साहित्य प्रकारातल्या पुस्तकांनाही मागणी वाढू लागली. लवकरच त्यांच्या दुकानात अंकलिपी ते इनसायक्लोपीडिया इथपर्यंत काहीही माझा, पुस्तक हजर असा मापदंड त्यांनी निर्माण केला. त्यांच्या दुकानात शालेय अभ्यासक्रमाचे पुस्तक व गायडन्स भरपूर विकले जात असत यातून त्यांच्यातल्या चतुर व्यावसायिकांना, पुस्तकांनी गायडन्स समस्ती विकत राहण्यापेक्षा आपण स्वतःची प्रकाशित करून का विकू नयेत , असा विचार त्यांच्या मनात आला. त्याच्या प्रकाशन बनण्याचा मार्गातील हे पहिलं पाऊल होतं. तो काळ होता साधारणता 1970 सालच्या दरम्यानचा मग त्यांनी कोल्हापूर आणि परिसरातल्या तरुण प्राध्यापकांना गाठून त्यांना गाईड लिहिण्यासाठी प्रवृत्त केले आणि त्या वेळपर्यंत कोल्हापुरात अगदी प्राथमिक अवस्थेत असलेल्या या व्यवसायांचा रूपच पालटलं. धडाडी, कल्पकता, महत्वकांक्षा, नव उपक्रमशीलता आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी जोडीला परिपूर्णतेचा ध्यास या अनुदान विषयी नेत्यांच्या प्रकाशन व्यवसायातील वाटचालीला दमदार प्रारंभ झाला.
चांगला प्रकाशक होण्यासाठी या व्यवसायाला पुस्तक विक्री व्यवसायाची जोड असणे गरजेचे आहे त्यामुळे दुकानात आलेली पुस्तका सहजपणे चाळता येतात. साहित्य क्षेत्रातील माझ्या घडामोडी समस्या तसेच कोणत्या प्रकाराचे पुस्तक विकली जातात तेही करतो असं नव्हता म्हणतात. बहुतेक सगळ्या प्रकाशकांच्या करिअरची सुरुवात गाईड्स व टेक्स्ट पुस्तकांनी झाली आहे. तसंच नेताना फ्री डिग्री च्या इंग्रजी विषयाच्या गाईडन या नव्या करिअरची मुहूर्त मेड रोली. प्रारंभीचे प्रामुख्याने गाईड्स प्रसिद्धी करत होते पण सर्वार्थाने पुस्तक प्रेमी असलेलं त्यांचं मन एवढ्यातच समाजाने नव्हतं गाईडच्या व्यवसायात व हुकमी प्राप्ती होत होती पण त्यांना त्या जोडीने मानसिक समाधान हवं होतं. सांस्कृतिक कार्याला हातभार लावण्याची इच्छा होती.
अनिल मेहता / Anil Mehata.
म्हणून त्यांनी सुरुवातीला कोल्हापुरातील विविध साहित्यिकांचे साहित्य प्रसिद्ध करायला सुरुवात केली. यादरम्यान बापूसाहेब गावडे या गोष्टी , कलंदर कलावंतांची त्यांचा परिचय झाला. 1971 मध्ये त्यांनी गावडे यांची’ दसऱ्याचं सोन’ ही कादंबरी प्रसिद्ध करून आणखी एक पाऊल पुढे टाकले त्यानंतर त्यांनी इतरही काही पुस्तक प्रकाशित केले. पुस्तक पुस्तक विक्रेत्याला अनुभव त्यांच्या गाठीशी होता, त्या संबंधित बराच ओळखी होत्या तरी वितरण क्षेत्रातला अनुभव मात्र नव्हता. या सर्व मार्गात भरपूर खाजगी होते पण आपण नव्या गोष्टी करू शकतो या आत्मविश्वासाच्या बळावर त्यांची वाटचाल सुरू होती. मराठीतील ज्येष्ठ लेखक डॉक्टर आनंद यादव यांनी अनिल मेहता यांचा कॉलेज जीवनापासून स्नेह होता यादरम्यान डॉक्टर यादव लेखक म्हणून नवा रुपाला येत होते. नीताने त्याच्यापुढे त्यांचा पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यादरम्यान डॉक्टर यादव मुंबईतील’ मौज प्रकाशन कडे’ पुस्तक देत होते. डॉक्टर यादव यांनी मैत्री खातर अनिल मेहतांना पुस्तक द्यायचं कबूल केलं मात्र दोन सूचना केल्या त्यांची पुस्तक प्रसिद्ध करायचे असतील व प्रकाशन क्षेत्रात मनापासून रस असेल तर त्यांनी म्हणताना पुण्यात हा व्यवसाय सुरू करावा असं सुचवलं व दुसरे प्रकाशनाचे नाव बदलायला सांगितलं. पुण्या मुंबईत छपाई चा तसाच पुस्तकांच्या स्वरूपाचा तंत्र फारच पुढे गेले असल्यामुळे तिथे या संदर्भातील उत्तम गुणवत्ता लागणे सहज शक्य होत. त्या जोडीने अचूकता, सुबकपणा याबाबतही तिथली यंत्रणा आधुनिक व प्रगत होती. अनुभवी चित्रकार व मुद्रितशोधक उपलब्ध होते. छापखान्यांमध्ये स्पर्धा होते. या साऱ्यांचा लाभ व व्यवसायात उमेदीने उतरलेल्या आपल्या मित्राला मिळावा यासाठी डॉक्टर यादव यांनीही कल्पना सुचवली तसेच लेखक म्हणून पुस्तक निर्मिती संबंधित त्यांच्या अपेक्षाही सांगितल्या.
प्रकाशन व्यवसायात पाय रोवण्यासाठी धडपडत असताना कोल्हापूर ते पुणे अशा सतत वाऱ्या करत दोन्ही आघाडा सांभाळताना त्यांनी अनुवादित पुस्तक या प्रकार गांभीर्याने पाहायला सुरुवात केली. 1973 मध्ये त्यांनी अजित वाडेकर यांचा ‘क्रिकेटच्या मैदानावर’ हे कै. माधव मार्डेकर यांनी मराठी अनुवाद केलेले पुस्तक प्रकाशित केले. त्यानंतर त्यांनी ‘ डायरी ऑफ अ ऑल फ्रेंड’ हे मंगला निगुडकर यांनी अनुवादित केलेले पुस्तक बाजारात आणलं. वाचकांचा राजकीय पार्श्वभूमीचा पुस्तक परीच आवडतात ही गोष्ट त्याच दरम्यान त्यांच्या लक्षात आली मग त्यांनी ‘ फ्रीडम ऑफ मिडनाईट’ हे पुस्तक मराठीत आणलं. या पुस्तकांन आधीच बराच वादक वाजवला होता. हे पुस्तक आपल्याला सर्वांना खूप काही शिकून गेलं असं ते मानतात. पुढे’ वॉटर गेट’ नंबर विक्रम केला या पुस्तकाचे एक आठवड्यात 4000 प्रति खपल्या होत्या.