शेतकरी मुलगा ते एक यशस्वी उद्योजक जीवनप्रवास / Vasantrav Pokharkar.

वसंतराव पोखरकर यांचा जीवनप्रवास / Vasantrav Pokharkar.

Vasantrav Pokharkar- आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी दुर्दनीच्या शक्तीच्या जोरावर अनंत अडचणींवर मात करता येते. जुन्नर तालुक्यातील ओझर येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते यशस्वी उद्योजक वसंतराव विठ्ठल पोखरकर या व्यक्तीची कहाणी अशीच प्रेरणादायी आहे., शाळा, शिक्षक, वर्गमित्र, रस्ते बदलत राहिले पण वसंत पोखरकर यांना विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास मेकॅनिकल डिप्लोमा या पदवीपर्यंत येऊन थांबला काही वर्ष नोकरी केल्यावर आता स्वतःच व्यवसाय सुरू करण्याची तीव्र आंतरिक इच्छा मात्र त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

इच्छाशक्ती प्रबळ असेल तर स्वप्न सत्यात येतच…

याचवेळी कासारवाडीतील ग्लोब इंटरप्राईजेस हा त्यांच्या एका मित्राचा कारखाना तोट्यात चालला होता. स्वतःचा व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या वसंतरावांना त्या मित्रांनी पार्टनर म्हणून येण्याचे निमंत्रण देऊन एक संधी उपलब्ध करून दिले. अल्पावधीचा तोट्यात गेलेला कारखाना नफ्याचे येऊन भरभराटीला आला. एक जानेवारी 1972 रोजी पुण्यातील तावरे कॉलनीत वसंतरावांनी आणखी तीन पार्टनरसह मशिनरीज कंपोनंट्स ही कंपनी सुरू केली. स्वतः वसंतराव प्रोडक्शन वर लक्ष देत असलेल्या या कंपनीला स्वस्तिक रबर या कंपनीचे मोठे कंट्रोल मिळाल्याने ही कंपनी वेगाने प्रगती करू लागली. कंपनीचा फायदा वाढू लागला आणि इतर पार्टनर्सला वसंत रावांची गरज वाटेल अशी झाली. त्यांनी एकत्र येऊन 8000/- घ्या आणि कंपनी सोडा किंवा तुम्ही आमच्या कंपनीत नोकरी करा असा प्रस्ताव ठेवला. अहोरात्र झटून उभी केलेली कंपनी दिवस-रात्र मेहनत घेऊन फायद्यात आणलेली कंपनी सोडून जाणे ही वसंतरावांसाठी फार मोठे शिक्षा होती स्वाभिमान दुखावलेल्या वसंतराव आणि मी नोकरी तर करणार नाहीच व्यवसाय करणार आणि तोही तुमच्या शेजारी असे ठासून सांगितले.

पुनश्च हरी ओम!!

एक जानेवारी 1973 रोजी पहिल्या व्यवसायाच्या जवळच12×10 च्या भाड्याच्या जागेत आपला मित्र रामदास पन्हाळे यांच्यासह वसंतरावांनी’ रेस्ट्रो शॉर्ट किज’ ही कंपनी सुरू केली स्टेट बँकेतून मिळालेल्या 16000 रुपये कर्जातून एक जुना ग्राइंडर विकत घेतला आणि काम वाढत गेले. अगोदरचे तीनही पॅटर्न आपल्या व्यवसायाला टाळ ठोकून चालते झाले आणि वसंतरावांचा12×10 जागेतील व्यवसाय1100 स्क्वेअर फुट जागेत सुरू झाला. पोखरकर आणि पन्हाळे पी अँड पी या एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली त्यावेळी चे किर्लोस्कर ऑइल इंजिन्स चे परचेस ऑफिसर आणि आत्ताचे प्रसिद्ध सीने अभिनेते मोहन जोशी यांच्या सहकार्याने मोठे कन्ट्रक मिळाले आणि शॉर्ट कि जचं उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झाले. एकही सुट्टी न घेता रात्रंदिवस उभे राहून ऑर्डर पूर्ण केल्या जात होत्या.

यादरम्यान पुण्यात टेक्ल्लो कंपनीची स्थापना झाल्याने व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण झाल्या होत्या. सन 1975 मध्ये वसंतराव आणि एक मोठी शेड भाड्याने घेऊन टेस्टाॅ इंजिनिअरिंग वर्क्स ही कंपनी सुरू केली. टेक्नो च्या अधिकाऱ्यांना भेटून साईड इंडिकेटर लिव्हर आणि पिनियन स्पेशल ची ऑर्डर्स मिळण्यात वसंतराव यशस्वी झाले पिंपरी येथील कारखान्यात टेक्नो ने बनवलेल्या पहिल्या गाडीला वसंतरावांच्या टेक्स्टो इंजिनियर्स वर्क या कारखान्यात बनवलेले पार्ट्स वापरले गेले. टेक्नो सोबतच अगदी सुरुवातीच्या काळात जुळलेले हे नातेपुढे अधिकाधिक दृढ आणि खूप वाढत गेले.

धाडसी व्यवसाय विस्तार

यानंतर आणखी एक धाडसी पाऊल उचलत वसंतराव आणि सातारा रोडवर जागा विकत घेऊन डॉक्टर तपस्वी यांची टॉप कंपनी मशीन सहस्वाद लाख रुपयांना खरेदी करून त्या जागेत चैतन्य इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन ही नवीन कंपनी 1978 स*** स्थापन केली या कारखान्यात छोटे वर्कर, प्रिन्स, सर्कल वॉशर्स, स्टड, टायमर, प्लाय त्यांचा उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागलं. 1981 मध्ये कात्रजला एक एकर जागा विकत घेऊन त्या जागेवर 25 शेड बांधून काही भाड्याने देण्यात आल्या सन 1984 मध्ये वसंतरावांनी जपानचा अभ्यास दौरा केला आणि तेथील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी केला सप्टेंबर 1991 मध्ये चिंतामणी मेंगाळे हे सीएमसी मशीन तज्ञ वसंतरावांच्या सहवासात आलेल्या मेघाळे च्या सहकार्याने कात्रज च्या जागेवर,’ गणेश ऑटो पार्टस प्रा. लिमिटेड ही कंपनी सुरू केली. सीएनसी मशीन चा वापर करणारी पुण्यातील ही पहिली स्मॉल स्केल इंडस्ट्री ठरली याच सुमारास चालक येथे तीन प्लॉट विकत घेऊन मे. विघ्नहर ऑटो, मे. ओम साई ऑटो, मे. स्पेसरोल या कंपन्या सुरू केल्या. वसंतराव आणि त्यांचे सर्व पार्टनर त्यांची चांगलीच एकजूट होती सर्व कंपन्या, पार्टनर, कामगार, कामगारांची कुटुंब व्यवसायाशी संबंधित प्रत्येकाची प्रगती होत राहिली.

Vasantrav Pokharkar.

पुण्यातील आपले सहकारी, नातेवाईक, मित्र, स्नेही यांच्यासाठी वसंतराव आणि 1991 मध्ये एक रिकामा प्लॉट खरेदी करून समर्थ कॉम्प्लेक्स ही भव्यवस्तू उभा केली. यामधील फ्लॅट आणि दुकाने आपल्या जवळच्या मंडळींना स्वस्त दरात देऊन पुण्यात त्यांना हक्काची घर मिळवून दिली. व्यवसायात सिरस चावर झाल्यावर वसंतरावांनी आपला मूळ शेती व्यवसाय वाढवून आधुनिक पद्धतीचा अवलंब करून दर्जेदार उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. नारायणगाव जवळ नारायण गडाच्या पायथ्याशी 100 एकर माळरानावर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून दर्जेदार शेती फुलवली. येथील संपूर्ण फळबागेची जबाबदारी वसंतराव यांची पत्नी मीरा यांनी स्वीकारली आहे. सन 1985 मध्ये केंद्र सरकारने शेतकरी आणि कारखानदार यांच्यासाठी आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्यात वसंतराव पोखरकर यांचाही समावेश होता.

शून्यापासून सुरुवात पुन्हा एकदा / Vasantrav Pokharkar.

1991 पासून जागतिकीकरणाला सुरुवात झाली आणि मंदीचे वारे वाहू लागले. या मंदीचा फटाका पी अँड पी या ग्रुपच्या कंपन्यांनाही बसला. आर्थिक गणिते बिघडू लागली दुसरी दिवस वाढणारा तोटा भरून काढणे कठीण झाले वैयक्तिक मालमत्ता विकूनही व्यवसायाची गाडी रुळावर येईना अनेक बैठकावून शेवटी एक ऑक्टोंबर एक 2001 पासून पोखरकर आणि पन्हाळी ही 27 वर्षांची भागीदारी संपुष्टात आली. वसंतराव वानखडे शिंदे वाडीतील’ गणेश ऑटो’ आणि चाकणची ‘ स्पेस रोल’ या दोनच कंपन्या राहिल्या.

पुन्हा शून्यातून सुरुवात झाली रात्रंदिवस अथक परिश्रम करून वसंत रावांनी गणेश आठवला पुनर्जन्म दिला विभाजक झाले तेव्हा गणेश ऑटोमध्ये वीस मशीन होत्या आज 150 मशीन आहेत गणेश ऑटो पार्टस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आंतरराष्ट्रीय दर्जाचेIATF16949 मानांकन आहे. टेक्नो मध्ये कंपनीला स्मॉल मशीनची कमोनंट्स मध्ये टॉप रँकिंग आहे. वसंतरावांचा मुलगा मंगेश हा ही जबाबदारीने उद्योगात उतरला आहे त्यामुळे Vasantrav Pokharkar यांचे उद्योगातील गोडधोड वेगाने सुरू आहे.

हेही वाचा – प्राजक्ता माळी यांचा जीवनप्रवास/ Prajakta Mali Biography Marathi.

हेही वाचा – शेतकऱ्याची मुलगी ते MPSC TOPPER/ SWATI DABHADE SUCCESS STORY.