सिद्धांत जोशी युट्युबर यांचा जीवन प्रवास
सिद्धांत जोशी यांचे बालपण
Siddhant Joshi- तो लहान असल्यापासून त्याला व्हिडिओ गेम खेळायची खूप आवड होती. व्हिडिओ गेम्स चे कॅसेट आणून तो आपल्या घरी व्हिडिओ गेम खेळत असे त्यावेळी त्याच्या घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती की तो व्हिडिओ गेम विकत घेऊ शकेल. त्यावेळी तो त्याच्या मित्रांसोबत भाड्याने कॅसेट विकत घेऊन आपल्या घरी व्हिडिओ गेम खेळत होता. आयुष्यात पुढे काय करायचे हे त्याचे ध्येय अजून निश्चित ठरले नव्हते. पण त्याला एवढेच वाटत होते की आपण ग्रॅज्युएशन पूर्ण करून इथिकल हॅकर बनण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याची पहिली ते दहावी पर्यंतची शाळा त्याच्या गावीच झाली आणि तो शाळेतही मधल्या तासाच्या वेळी त्याच्या शाळेजवळ असणाऱ्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तो गेमिंग खेळायचा. आणि त्याला गेमिंगची इतकी आवडली की तो तीन ते चार तास गेमिंग खेळायचा. शाळा संपल्यानंतर तो कॉलेजला जाऊ लागला आणि कॉलेजमध्ये आपल्या मित्रांसोबत ग्रुपने गेमिंग खेळू लागला त्यातूनच त्याला गेम ची फार आवड वाटू लागली. गेमिंग चा वेड एवढ त्याच्या मनात भरलं होतं की तो शाळा कॉलेज चुकवून गेम खेळायला लागला. आणि त्यानंतर तो आपल्या कॉलेज जवळ असणाऱ्या सायबर कॅफेमध्ये जाऊन दिवस दिवसभर गेम घेऊ लागला . थोडे दिवस झाल्यानंतर त्याच्या सरांनी त्याच्या आईला बोलावून विचारले की तुमचा मुलगा आजारी आहे का तो कॉलेजला का येत नाही. आई घाबरली आणि म्हणाली नाही का काय झाले? त्याचे शिक्षक म्हणाले की तो महिना झाला शाळेला येत नाही त्यानंतर त्याच्या घरी कळाले की तो शाळा चुकून सायबर कॅफेमध्ये गेम खेळायला जात असे. या सगळ्या गोष्टी चालू असताना त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले.
श्रीमान लेजन / Siddhant Joshi.
सिद्धांत जोशी ते श्रीमान लेजन हा त्याचा प्रवास खूप खडतर होता. गेमिंग करता करता त्याला आपण आयुष्यात काहीतरी करायला पाहिजे सारखी येत होती पण काय करायचे हे त्याला समजत नव्हते. अशावेळी तो जॉब शोधू लागला. कारण त्यावेळी त्याची घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती की तो घरी बसून निवांत खाऊ शकेल. त्याला कोणत्या गोष्टी मिळत नव्हता. असेही नव्हते त्याचे आई-वडील त्याला सगळ्या गोष्टी देत असे. पण त्याला आपण नुसते मग काय करता पैसे न कम उताराने त्याला चांगले वाटत नसेल. म्हणून त्याने ब्लॉक करायचा ठरवले. कारण त्याला असे वाटत असे की पैसा कमने हे खूप महत्त्वाचे आहे आपलं घर चालवण्यासाठी पैसा कमवणे हे खूप गरजेचे आहे. शिक्षण तर त्याचे चालूच होते. सॉफ्टवेअर नेटवर्किंग, हार्डवेअर नेटवर्किंग , टॅली असे बरेच त्याचे कोर्सेस देखील केले होते. का टाइम ला त्याच्या घराची थोडी परिस्थिती होती ही थोडीशी डाऊन मध्ये चालू होते. अशावेळी त्याला नोकरी करून पैसे कमवून घरी आणून देणे असेल त्याच्या डोक्यात होते. त्यावेळी त्याने त्याचा पहिला जॉब म्हणजे आयडीबीआय बँक मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून तो काम करत असे. त्यामध्येही तो खूप मेहनतीने काम करायचा. त्यामधून त्याला इन्कम चालू असायचा आणि तो जॉब त्यांनी वर्षभर केला. पण त्याला कोणाच्या अंडर मध्ये काम करायला आवडत नसेल. म्हणून स्वतःच्या जीवावर काहीतरी करावे असे त्याला वाटत असे. पण एकीकडे स्वतःचं काहीतरी चालू करण्यासाठी पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो स्वतःचा बिझनेस ही चालू करू शकत नव्हता. पण त्याला त्याच्यामध्ये रस वाटत नव्हता. म्हणून त्याने चार वर्षांनी तो जॉब सोडला आणि त्याच्या एका नातेवाईकांच्या सांगण्यावरून स्क्रिप्ट रायटिंग करायला सुरुवात केली. त्यावेळी त्याला आठ ते नऊ हजार रुपये श्री रायटिंग चे मिळत असत. त्याने प्रीती परी तुजवरी आणि कारे दुरावा स्क्रिप रायटिंग केले आहे. पण थोड्या काळाने त्याला तेही मनासारखे वाटत नसेल कारण स्क्रिप्ट रायटिंग करताना पूर्णपणे चा कॅरेक्टर मध्ये जाऊन स्क्रिप रायटिंग करावी लागायची त्यामुळे त्याला खूप डोकेदुखी वाटू लागली. चॅटिंग करत असताना आपण पार्ट टाइम जॉब करूया असे त्याच्या मनात आले तो आणि त्याच्या मित्रांनी काम करण्याचे ठरवले. त्यातही त्याला आवड वाटत नसल्याने त्याने तो जॉब देखील सोडला आणि नंतर त्याने एका बीपीओ मध्ये ट्राय केला म्हणजेच कॉल सेंटरमध्ये इंटरव्यू देऊन आणि त्याच्या मित्राने कॉल सेंटरमध्ये करण्याची सुरुवात केली त्या कॉल सेंटरच्या मला खूप काही शिकवले त्याच्या आयुष्यात जगण्याचा मार्ग सापडलं. एका कंपनीमध्ये तो साईड बाय साईड कॉम्प्युटर रिपेरिंग देखील करायचा पण त्यामध्ये त्याला पैसे कमी मिळत असल्याने त्याने ते देखील काम थांबवले .
जे आवडेल तेच करा / Siddhant Joshi.
जॉब ते youtuber चा प्रवास
एकदा त्याने युट्युब वर एकाला गेमिंग खेळताना बघितलं होतं आणि त्याला ते खूप आवडलं होतं त्यानंतर त्यांनी तो त्यांच्यासोबत सुद्धा गेमिंग खेळायला सुरुवात केली दोन-तीन मित्र सुद्धा त्याच्यासोबत तो गेमिंग खेळ खेळू लागले. त्यानंतर त्याला त्याच्या मित्रांनी सल्ला दिला की तू देखील स्त्रीमींग चालू करू शकतोस. आपले स्वतःचे चालू केले सुरुवातीला त्याला एक दोन लाईक्स येऊ लागले. पण नंतर त्याचे चैनल हळूहळू वाढू लागले लाइक्स वाढू लागल्या, सबस्क्राईब वर वाढू लागले. आणि त्याला त्याच्यातून इन्कम मिळू लागला त्याचा पहिला इन्कम साधारणपणे बारा ते चौदा हजार रुपये मिळाला त्याला खूप आनंद झाला. आणि तो त्याचा पगार त्याने जाऊन आपल्या आईकडे दिला. बरेच दिवस त्याचे ते चॅनेल खूप चांगले चालत होते. आणि थोड्या दिवसांनी त्याचे यूट्यूब चैनल बंद पडले आणि त्याला असे कळाले की तो आपले चॅनेल चालू शकत नाही. पण त्याने हार मानले नाही नव्याने चॅनल चालू करून नवीन सुरुवात केली. पण तेही चैनल खूप चांगल्या पद्धतीने चालू लागले. आणि तो आता पूर्णपणे दुसरा कोणताही जॉब न करता त्याचे यूट्यूब चैनल चांगल्या पद्धतीने चालवणे हे काम करत आहे. आणि आज तो एक खूप पॉप्युलर youtube वर म्हणून ओळखला जातो. पण तो असं म्हणतो की आज तो जो काही आहे तो त्याच्या विवर्समुळे आहे. कारण त्याला त्याचा विव्हर्स मुळे आज इथपर्यंत आणले आहे. असा आहे त्याचा चांगला युट्युब वर होण्याचा प्रवास.
Siddhant Joshi / सिद्धांत जोशी यांचे Youtube Channel – @shreemanlegendliveofficial