PRATIKSHA THORAT BIOGRAPHY
प्रतीक्षा थोरात हे नाव महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. प्रतीक्षा थोरात ही महाराष्ट्रातील नंबर एक मेकअप आर्टिस्ट आहे. मेकअप आर्टिस्ट या क्षेत्रात प्रतिक्षा थोरात हे नाव खूप मोठे व गाजलेले आहे. प्रतीक्षा थोरात हिणे एकदम लहान वयात आपले स्वतःचे एक साम्राज्य निर्माण केले आहे. प्रतीक्षा थोरात हिने मेकअपच्या क्षेत्रात स्वतःला एक ब्रँड म्हणून सिद्ध केले आहे. खूप कमी वयात प्रतीक्षा थोरात हिणे स्वतःच्या मेहनतीने व कष्टाने महाराष्ट्रामध्ये खूप नावलौकिक मिळवलेला आहे. या लेखात आपण महाराष्ट्रातील नंबर एक मेकअप आर्टिस्ट याचबरोबर एक प्रसिद्ध मॉडेल, कंटेंट क्रियेटर प्रतीक्षा थोरात यांची संपूर्ण माहिती आपण या लेखांमधून घेऊन आलो आहोत. प्रतिक्षा थोरात यांच्या संपूर्ण माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा.
Pratiksha thorat biography – महाराष्ट्रातील नंबर १ मेकअप आर्टिस्ट तसेच Makeover Queen प्रतिक्षा थोरात यांची संपूर्ण माहिती आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Pratiksha Thorat Makeover Queen
प्रतिक्षा थोरात हि एक प्रसिद्ध मोडेल, digital content creator, मेकअप आर्टिस्ट आहे. प्रतिक्षा थोरात हि मेकओवर queen म्हणून ओळखली जाते. प्रतिक्षा थोरात स्वत्ताचा मेकओवर स्टुडीओ चालवते.
Pratiksha Thorat Birth Date
प्रतिक्षा थोरात हिचा जन्म 22 एप्रिल १९९७ साली पुणे येथे झाला आहे. प्रतिक्षा थोरात हिचे बालपण , शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथूनच पूर्ण केले आहे.
प्रतीक्षा थोरात हिचे बालपण अगदी खेळकर वृत्ती मध्ये गेले. लहानपणापासूनच प्रतीक्षा ला खेळ या क्षेत्रात भरपूर आवड होती. प्रतिक्षा थोरात हि एक राष्ट्रीय खेळाडू आहे. वयाच्या इयत्ता आठवी ते 12 वी पर्यंत प्रतीक्षा थोरात हिने राष्ट्रासाठी अनेक वेळा राष्ट्रीय पदके पटकावलेली आहेत. प्रतीक्षा थोरात हिला पुढे जाऊन याच क्षेत्रात स्वतःचे करिअर करायचे होते. पण तिच्या नशिबात वेगळेच काहीतरी होते.
एक राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे प्रतिक्षा थोरात हिचा मेकअप या गोष्टीची कधी संबंध आला नाही. कारण एका खेळाडूच्या आयुष्यात मेकअप ला व इतर गोष्टींना फारसे महत्व नसते. त्या मुळे या क्षेत्रात येताना प्रतिक्षा थोरात हिला खूप अडचणींना सामोरे जावे लागले. खूप गोष्टी adjust कराव्या लागल्या. पण प्रतिक्षा थोरात हिने हार न मानता सर्व अडचणींना मागे सारत यश मिळवले. व तिचा यशामागचे रहस्य हे फक्त तिचे कष्ट आणि तिची जिद्द हेच आहे. एखाद्या क्षेत्रात जर यश मिळवायचे असेल तर त्यासाठी कष्ट हे करावेच लागतात.
प्रतीक्षा थोरात हिची आई एक ब्युटीशियन होती. प्रतीक्षा ला या क्षेत्रातील भरपूर माहिती होती. आपल्या आईला तिने लहानपणापासूनच या क्षेत्रात काम करताना पाहिलेले आहे. आपल्या आईकडून प्रतिक्षाला या फिल्डमध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली. यानंतर प्रतीक्षा थोरात येणे अनेक वेगवेगळे मेकअप आर्टिस्ट चे कोर्सेस केले.या क्षेत्रातील संपूर्ण माहिती मिळवली. अनेक वेगवेगळ्या शहरातून व देशातून या क्षेत्रांतील संपूर्ण शिक्षण घेतले. या क्षेत्रातील भरपूर कष्ट केले. व एका नवीन गोष्टीचा पाया रचला. लहान वयातच प्रतीक्षा थोरात हिणे खूप मेहनत केली. याचबरोबर प्रतीक्षा थोरात हिला मॉडेलिंग व डिजिटल कंटेंट क्रियेट करण्याची आवडही होती. प्रतीक्षा थोरात ही सुरुवातीला टिक टोक या प्लॅटफॉर्म वरती स्वतःचे व्हिडिओ करून टाकत होते. या प्लॅटफॉर्म वरती प्रतीक्षा थोड्याफार प्रमाणात लोकप्रियता मिळू लागली. पण काही दिवसातच टिकतोक हा प्लॅटफॉर्म बंद झाला. यानंतर प्रतीक्षा थोरात येणे इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्म वरती आपले व्हिडिओज टाकण्यास सुरुवात केली. प्रतीक्षा थोरात ही आपले नेहमीचे काम, व कामाचे व्हिडिओज इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत असत. या प्लॅटफॉर्मवरून प्रतीक्षा थोरात हिला खूप लोकप्रियता मिळू लागली. इंस्टाग्राम वर तिचे फॅन फॉलोविंग खूप जास्त प्रमाणात वाढत गेले. व यातूनच ती फेमस होऊ लागली. याचबरोबर प्रतीक्षा थोरात यांनी स्वतःचा मेक ओव्हर स्टुडिओ चालू केला. तशीच ती आपल्या मेक ओव्हर स्टुडिओ मधून अनेक गृहिणी व महिला तसेच मुलींना आर्टिस्ट चे कोर्सेस अवेलेबल करून देत आहे.
प्रतीक्षा थोरात तिच्या कामामुळे तसेच तिच्या रिल्स मुळे ती इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म वर व्हायरल होत आहे. यातूनच प्रतिक्षा थोरात हिला मेक ओवर क्वीन म्हणून ओळखले जाऊ लागले. खूप कमी वयात प्रतिक्षा ने स्वत्ताला सिध्द केलेले आहे. आज तिच्या instagram Page वरती जवळ जवळ 12L पेक्षा जास्त लोक तिला जोडले गेगेले आहेत.
Pratiksha Thorat Makeup Fees
तसेच तिला Social media वरती videos upload करण्याची आवड होती. त्यातूनच ती Viral होऊ लागली व यातून ती खूप Famous होऊ लागली. तिने makeup related तिचे स्किल्सचे video Social media वरती upload करायला सुरुवात केली. त्यातून तिला फेम मिळाली. हे सर्व करताना तिला खूप समस्यांना सामोरे जावे लागले. तिला Social media वरती Negative comments यायच्या. पण ती कधीच मागे फिरली नाही. प्रतिक्षा थोरात हिने खूप मेहनतीने तिच्या Instagram page वरती 12L+ Followers मिळवले. प्रतिक्षा थोरात हि Young generation साठी एक Inspiration आहे.
प्रतिक्षा थोरात हिच्या support मुले अनेक मुली व महिला या क्षेत्रात उतरण्याचे धाडस करत आहेत. व या क्षेत्रात आपले करिअर घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रतिक्षा थोरात हि या पिढीसाठी एक उत्तम उदाहरण आहे. तिला पाहून अनेक मुली स्वत्ताचे आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. व स्वत्ताच्या पायावरती उभा राहत आहेत. हीच प्रतीक्षा थोरात हिच्या कामाची खूप मोठी पोचपावती आहे. व तिच्यासाठी आणि तिच्या घरच्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
Pratiksha Thorat Networth
1. प्रतिक्षा थोरात हि Makeup cource साठी किती fees घेते.
- प्रतीक्षा थोरात हि makeup cource साठी 90,000 पर्यंत fees घेते.
2. प्रतीक्षा थोरात makeover studio कोठे आहे?
- प्रतीक्षा थोरात makeover studio पुणे येथे आहे.
प्रतिक्षा थोरात यांचा Instagram ID पाहण्यासाठी – इथे क्लिक करा
हेही वाचा – अभिनेत्री श्रेया बुगडे / Shreya Bugde Biography.
हेही वाचा – Amruta Khanvilkar Biography Marathi.
हेही वाचा – गौरी सावंत यांचा थक्क करणारा प्रवास.