FUN WITH PRASAD Biography marathi
प्रसाद गेंगजे यांचा जीवनप्रवास –
FUN WITH PRASAD Biography marathi– सोशल मीडियाचा वापर करून अनेक तरुण तरुण फेमस होत आहे. यातून पैसा कमावत आहेत. या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आपली कला सादर करत आहेत. आज आपण ‘फन विथ प्रसाद’ याची कहाणी पाहणार आहोत.
Fun with prasad full name-
Fun with prasad real name
स्वामी प्रसाद हे चैनल प्रसाद गेंगजे याने 2019 ला चालू केले आहे. यावेळी प्रसाद हा सतरा वर्षाचा होता. 2019 पासून प्रसाद फन विथ प्रसाद या चैनल वर कॉमेडी व्हिडिओज, रिल्स, शॉर्ट व्हिडिओज तसेच vlogs बनवत आहे. आज प्रसाद च्या फन विथ प्रसाद या यूट्यूब चैनल वरती सात मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. 2019 ला जेव्हा प्रसादने फन विथ प्रसाद हा प्रवास चालू केला त्यावेळी या चैनल वरती जवळपास तीन वर्षे 3000 फॉलोवर्स होते. पण प्रसाद ने गिव्ह अप केले नाही. प्रसादने अनेक वर्षे मेहनत करून जास्त मोठा परिवार बनवला आहे. फन विथ प्रसादचा 3000 फॉलोवर्स पासूनचा ते 7 मिलियन पर्यंतचा प्रवास आज आपण पाहणार आहोत.
Launch of fun with prasad channel-
फन विथ प्रसाद ची सुरुवात
प्रसादला लहानपणापासूनच अभिनय करण्यात रस होता. प्रसादने लहान वयाचा विनय करण्यास सुरुवात केली. प्रसाद शाळेत असताना आज सहभागी व्हायचं. लहान वयातच प्रसाद स्त्री पात्र हे अगदी हुबेहूब सादर करायचा. लहान वयात शाळेतील नाटका जेव्हा प्रसाद गेंगजे साडी नेसून नाटकातील स्त्री पात्र सादर करत असते तेव्हा प्रेक्षक, प्रसादचे मित्र, प्रसादच्या परिवारातील लोक तसेच प्रसादचे पाहुणे मंडळी प्रसाद चे खूप कौतुक करत असत.
Youtube channel-
FUN WITH PRASAD Biography marathi
प्रसाद गेंगजे याने 2019 साली फन विथ प्रसाद हे यूट्यूब चैनल चालू केले. वयाच्या 17 व्या वर्षी प्रसादने या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. ज्या वेळी प्रसादने फन विथ प्रसाद चा प्रवास चालू केला त्यावेळी प्रसादला वाटले की पूर्वी जसं त्याचं कौतुक केले जायचे, त्याला सपोर्ट केला जायचा तसाच सपोर्ट व कौतुक फन विथ प्रसादचे केले जाईल. खूप खडतर होणार होता. फन विथ प्रसाद या यूट्यूब चैनल वर प्रसाद वेगवेगळे कॅरेक्टर्स स्वतः करून व्हिडिओ बनवत असे. त्यात घरात घडणाऱ्या गोष्टी, सोसायटीतील नोकझोक, भावा बहिणीतील भांडण, सासु सुनेचे संवाद असे अनेक प्रसंग आपल्या अभिनयातून प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न प्रसाद करत असे. यातील स्त्री पात्र ही प्रसाद स्वतःच करत आहे.
प्रसाद च्या वडिलांचे कामामुळे सारखे ट्रान्सफर होत असे. प्रसाद हा मूळचा महाराष्ट्रातील सोलापूर येथील आहे. पानवडी यांच्या कामामुळे त्यालाही वेगवेगळ्या शहरात जावे लागत असे. लहान असताना प्रसादला याची खूप मज्जा वाटायची. त्याला फिरायला मिळत असे. नवनवीन मित्र मिळत असे. पन वडिलांचे पुन्हा ट्रान्सफर झाले की जुने मित्र तिथेच सोडून त्याला दुसऱ्या शहरात जावे लागायचे. यामुळे प्रसाद जसजसा मोठा होत गेला तसा त्याला मित्र परिवार कोणी नव्हते.
प्रसाद मी फोन देत प्रसाद च्या प्रवासाला सुरुवात केली. पण पुढे जाऊन हा प्रवास खूप खडतर होणार होता. जिल्हा परिषद लहानपणी कौतुक करत होते तेच लोक प्रसादला हसू लागले. कारण प्रसाद साडी नेसून स्त्री पात्र सादर करत असेल. अनेक लोक प्रसाद चेष्टाही करत. प्रसादच्या परिवारातील कोणीही प्रसादला सपोर्ट करत नव्हते. प्रसादच्या वडिलांना अनेक लोक फोन करून सांगायचे की तुमचा मुलगा साडी नेसून व्हिडिओ करतो जर तो हेच करत राहिला तर त्याचे पुढे काहीच होणार नाही. हे ऐकून प्रसादचे वडील खूप चिडायचे. प्रसादला खूप रागवायचे. अनेक वेळेला प्रसादच्या व्हिडिओ वरती खूप वाईट कमेंट्स यायच्या . प्रसाद त्या कमेंट्स वाचून खूप रडायचा. तो रात्र रात्रभर रडत बसायचं. पन प्रसादने माघार घेतली नाही. तू दुसऱ्या दिवशी उठून परत व्हिडिओ बनवायचा. प्रसाद चे फन विथ प्रसाद या चैनल वरती तीन वर्षे फक्त 3000 फॉलोवर्स होते. तरीही तो माघार न घेता व्हिडिओ करत होता. प्रसादला स्वतःवरती विश्वास होता. त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळणार हे त्याला माहीत होते. म्हणून तो कष्ट करत राहिला.
Fun with prasad characters name
Fun with prasad birth place
फन विथ प्रसाद या चॅनलला तीन वर्षानंतर हळूहळू प्रतिसाद मिळू लागला. प्रसाद चा अभिनय लोकांना आवडू लागला. प्रसाद ने तारक मेहता का उल्टा चश्मा या हिंदी नाटकाच्या थीमला लक्षात घेऊन तशा पद्धतीने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. प्रसादच्या यूट्यूब वरील फन विथ प्रसाद या चैनल बरोबरच तो सोशल मीडियावरही व्हायरल होऊ लागला. सोशल मीडियावरही त्याचे व्हिडिओज आवडीने पाहिले जात होते. तसेच ते व्हिडिओ खूप जास्त प्रमाणात शेअर केले जाऊ लागले. यामुळे प्रसाद अजून जोमाने काम करू लागला. प्रसाद अजून मेहनत घेऊ लागला. पनवेल प्रसाद या चैनल वर प्रसादने अनेक कॅरेक्टर्स बनवली. त्यात दादी मा, दादाजी, शर्मिला, अभिजीत, श्रेया दीदी, वॉचमन, सुमित्रा, पडोसन, शर्वरी, जोया अशी अनेक पात्र आहेत. मात्र हे अनोख्या शैलीत सादर करण्याचा प्रयत्न करतो. यातील अनेक पात्र वेगवेगळ्या राज्यातील, वेगवेगळ्या जातीतील तसेच वेगवेगळ्या संस्कृतीतील आहेत. यामुळे प्रत्येक भागात फन विथ प्रसाद हे चैनल पाहिले जाते. फन विथ प्रसाद या चॅनलला खूप जास्त प्रेम मिळू लागले आहे. स्वतः वेगवेगळे पात्र सादर करतो पण सोबतच प्रत्येक पात्राचा वेगवेगळा आवाजही प्रसाद स्वतः काढतो. प्रसाद 15 पेक्षा जास्त आवाजात बोलू शकतो. प्रसादच्या प्रत्येक पात्राचा आवाजात वेगळेपण असते. प्रसाद दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी मनोरंजक दृष्टिकोनातून प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. प्रसादच्या व्हिडिओमध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आवडेल असा कंटेंट असतो. त्यामुळे प्रत्येक वयातील प्रेक्षक प्रसाद चे व्हिडिओ आवडीने पाहतात. प्रसादने व्हिडिओ सोबतच इंस्टाग्राम रेल्स यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओज तसेच यूट्यूब ब्लॉग बनवायला सुरुवात केली आहे.
Fun with prasad net worth
प्रसादने आपल्या मेहनतीने व कष्टाने साथ मिलियन पेक्षा जास्त मित्र परिवार जमवला आहे. व दररोज टो फन विथ प्रसाद या युट्युब चॅनलच्या माध्यमातून या प्रेक्षकांच्या मनोरंजनाचे काम करत आहे. त्याने कधीच माघार घेतली नाही. प्रसाद खूप मेहनत करून आज इथपर्यंत पोहोचला आहे. आज प्रसाद आपल्या कामातून महिन्याला पाच ते दहा लाख रुपये कमवत आहे. अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत प्रसाद काम करत आहे. प्रसादने अनेक अवॉर्ड देखील घेतलेले आहेत.
फन विथ प्रसाद यातील प्रसादचा प्रवास तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी ठरू शकतो.
Prasad gengaje youtube channel – FUNwithPRASAD
Prasad gengaje instagram account – funwithprasad
हेही वाचा – Tanmay patekar biography / तन्मय पाटेकर यांचा जीवनप्रवास.
हेही वाचा – Vishvas nangrepatil biography marathi / विश्वास नांगरेपाटील जीवनप्रवास.