Purnbramha restorant biography/ जयंती काठाळे यांचा जीवनप्रवास.

Purnbramha restorant biography/ जयंती काठाळे यांचा जीवनप्रवास-

Purnbramha restorant Biography-

आजच्या काळात कोणतेही क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया उत्तम कामगिरी बजावत आहेत. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री काम करत आहे. स्त्रिया स्वतःला सिद्ध करत आहेत. आज आपण स्त्रीशक्तीचे एक उत्तम उदाहरण पाहणार आहोत. जयंती कठाळे यांची कहाणी पाहणार आहोत.

Purnbramha restorant owner

आजच्या धावपळीच्या जीवनात पोटभर व उत्कृष्ट जीवन प्रत्येकाची गरज आहे. आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळ्या पदार्थांच्या गाड्या सर्रास दिसतात. जगाच्या पाठीवर सगळीकडे आपल्याला प्रत्येक देशात अनेक पदार्थ खायला मिळतात. अगदी वडापाव पासून ते इडली सांभार पर्यंत असे अनेक पदार्थ जगाच्या अनेक देशात उपलब्ध होतात. उपलब्ध होत नाही ते म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीतील पुरणपोळी व शाकाहारी पंचपक्वान्नाचे थाळी. हीच गोष्ट लक्षात घेऊन जयंती कठाळे यांनी चालू केलेल्या जगातील सर्वात मोठे शाकाहारी रेस्टॉरंट पूर्ण ब्रह्मा या रेस्टॉरंटचा प्रवास आज आपण पाहणार आहोत.

Jayanti kathale

जयंती काठाने 17 वर्ष इन्फोसिस या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर या पदावर काम केले आहे. या कंपनीमध्ये जयंती काढावे यांना महिना दीड लाख रुपये पगार होता. जयंती कठाळे यांचे पती प्रणव काठावर हे ही आज कंपनीत काम करत होते.

Purnbramha restorant Biography

प्रणव काठाळे कामासाठी रशिया या देशात गेले होते. तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला जयंती काठाळे यांना पत्र लिहिले. त्या पत्रात नमूद केले होते की या देशात त्यांचे जेवणाचे खूप हाल होत आहेत. जयंती कठाळे व प्रणव काठाळे यांचा परिवार पूर्णपणे शाकाहारी होता. प्रणव कठाळे यांना रशियात शाकाहारी जेवण मिळणे खूप कठीण झाले होते. ते पत्र वाचून जयंती कठाळे यांनी ठरवले की शाकाहारी जेवण हे प्रत्येक देशात पोहोचलेच पाहिजे. व याच वेळी जयंती काठाळे यांच्या मनात पूर्ण ब्रह्माचे बीज रुजू झाले.

Purnbramha restorant menu

जयंती कठाळे यांनी मनाशी निश्चय केला की आपण जगातील सर्वात मोठे शाकाहारी रेस्टॉरंट चालू करायचे. जयंती काठाळे यांनी योजना आखण्यास सुरुवात केली. जयंती कठाळे यांनी अनेक गोष्टी शिकून घेतल्या. जयंती कठाळे वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अनेक पदार्थांची चव चाखू लागल्या. जयंती कठाळे वेगवेगळे पदार्थ घरात बनवायला लागल्या. ते पदार्थ खाल्ल्यानंतर घरच्यांच्या प्रतिक्रिया त्या नमूद करू लागल्या. हॉटेल्स मध्ये काम करणाऱ्या महिलांच्या घरी त्या जात व या व्यवसायाची माहिती घेत. जयंती कठाळे यांनी जवळजवळ तीन वर्षे मेहनत घेतली. त्यांनी या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेतली. जयंती कठाळे यांनी तीन वर्षे मेहनत करून या व्यवसायासाठी संपूर्ण योजना आखली. जयंती कठाळे यांची आई म्हणायची की अन्न हे पूर्णब्रह्म आहे. म्हणून त्यांनी आपल्या रेस्टॉरंटचे नावही पूर्णब्रह्म हेच निवडले. वर्षाच्या संशोधनानंतर पूर्ण ब्रह्माचा मेनूही ठरवला होता. या मेनू मध्ये 185 पेक्षा जास्त पदार्थांचा समावेश होता. यात पुरणपोळी, मोदक असे अनेक महाराष्ट्रीयन संस्कृतीचे पदार्थ होते. जयंती काठा यांनी या व्यवसायातील छोट्यात छोटी गोष्ट याचाही सखोल अभ्यास केला होता. जयंती कठाळे यांनी या व्यवसायात उतरण्याचा मनात निश्चय केला.

जयंती कठाळे यांनी पूर्ण तयारी केली पण आता वेळ होती दीड लाख रुपये पगाराची नोकरी सोडायची. आणि या सगळ्या गोष्टींसाठी परिवाराकडून परवानगी घेण्याची. 17 वर्षे इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीत काम करून दीड लाख रुपये पगाराची नोकरी सोडणे व व्यवसायात उतरणे यात खूप मोठी रिस्क होती. जयंती कठाळे यांनी ही रिस्क घेतली. यात त्यांच्या परिवाराने ही त्यांना पाठिंबा दिला. काठाडी आणि दीड लाख रुपये पगाराची नोकरी सोडली. व त्या या व्यवसायात उतरल्या. हे सर्व करताना जयंती कठाळे यांना त्यांचे पती प्रणव काठा यांनी पूर्ण पाठिंबा दिला. जयंती कठाळे यांच्या प्रत्येक निर्णयात प्रणव काटाळे हे कायम पाठीशी राहिले.

Purnbramha restorant main branch

जयंती कठाळे यांनी आपली नोकरी सोडली. व त्यांनी या व्यवसायात सुरुवात केली. जयंती कठाळे यांनी 2012 साली बेंगलोर मध्ये 5700 स्क्वेअर फुट जगातील सर्वात मोठ्या मराठी रेस्टॉरंटच्या पहिल्या शाखेची उभारणी केली. हे पाऊल उचलताना जयंती कठाळे यांच्या मार्गात खूप अडचणी आल्या. रेस्टॉरंटच्या उभारणी नंतरही अनेक अडचणींचा जयंती कठाळे यांनी सामना केला. या संपूर्ण परिस्थितीत जयंती कठाळे यांचे पती प्रणव काठाळे हे कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले. व त्यांच्या परिवाराची ही त्यांना साथ मिळाली. जयंती कठाळे घर व रेस्टॉरंट दोन्ही सांभाळू लागल्या. जयंती कठाळे यांनी पूर्ण ब्रह्मा या रेस्टॉरंटचे खूप मेहनत घेऊन व खूप परिश्रम करून एका मोठ्या उद्योग समूहात रूपांतर केले. पूर्णब्रम्हा रेस्टॉरंट आज एक ब्रँड झाले आहे. पूर्णब्रह्मा रेस्टॉरंटच्या उत्तम सर्विस व उत्कृष्ट जेवण तसेच अप्रतिम चव यामुळे ग्राहक पूर्णब्रह्म रेस्टॉरंटला पसंती देऊ लागले. यामुळेच जयंती कठाळे यांनी पूर्णब्रह्म रेस्टॉरंटच्या अनेक शाखा भारतात चालू केल्या तसेच भारताबाहेर हे पूर्ण ब्रह्माच्या अनेक शाखा उभारल्या गेल्या. कोरोना सारख्या संकटातही पूर्ण भ्रमा रेस्टॉरंट ने आपली जबाबदारी उत्तम रित्या बजावली. कोरोना काळात हे पूर्णब्रह्म रेस्टॉरंट ने आपले कार्य चालू ठेवले व अनेक लोकांना सेवा देत कार्यरत राहिले.

Purnbramha restorant net worth

आज पूर्ण ब्रह्मा रेस्टॉरंटच्या फक्त भारतातच जवळपास 14 शाखा खवय्यांसाठी कार्यरत आहेत. तसेच संपूर्ण जगात, जगाच्या वेगवेगळ्या देशात पूर्णब्रह्मा रेस्टॉरंटच्या एकूण 48 पेक्षा जास्त शाखा लोकांना सेवा देत आहेत. तसेच पूर्णब्रह्मा रेस्टॉरंटचे जगातील सर्वात मोठे मराठी रेस्टॉरंट असे नावलौकिक झाले आहे. पूर्णब्रह्मा रेस्टॉरंटचे आज प्रत्येक शाखेतून एक करोड रुपये च्या जवळपास उलाढाल केली जाते.

एक स्त्री असूनही दीड लाख रुपये पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय चालू करणे ही जयंती कठाळे यांनी खूप मोठे धाडसाचे काम केले आहे. आज जयंती कठाळे घर व जगातील सर्वात मोठे मराठी रेस्टॉरंट या दोन्ही गोष्टी सांभाळत आहेत. हे एक उत्तम स्त्री शक्तीचे उदाहरण आहे.

अधिक माहितीसाठी येथे पहा – jayanti.kathale

हेही वाचा- Pruthvik pratap biography in marathi / पृथ्विक प्रताप यांचा जीवनप्रवास.

हेही वाचा- Lavni king Ashish patil Biography / आशिष पाटील यांचा जीवनप्रवास.

हेही वाचा- ‘Fun with prasad’ Biography marathi / प्रसाद गेंगजे यांचा जीवनप्रवास.