नादब्रम्ह इडली यशकथा / Nadbramha Idli Success Story.

Nadbramha Idli

नादब्रह्म इडली उद्योग माहिती

फूड इंडस्ट्री मध्ये काम करायचे असेल तर वेगवेगळे पदार्थ आणि त्याची चव नेहमी एक सारखी ठेवणे ही एक मोठी महत्त्वाची गोष्ट असते. हल्ली ग्राहकांना प्रत्येक गोष्टीमध्ये अनेक पर्याय हवे असतात. परंतु दत्तात्रय निडवंचे यांनी मात्र’ इडली’ हा एकच पदार्थ खूप कमी दरात ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. निळवंचे यांनी गेली सतरा वर्षे वेगवेगळे व्यवसाय केले. शेतीपासून सुरुवात करून’ रियल इस्टेट’ कपडे, असा अनेक व्यवसाय त्यांनी करून पाहिले. परंतु 2016 पासून फूड इंडस्ट्री मध्ये येण्याचे ठरवले. त्यांनी ‘नादब्रह्म इडली’ या नावाने शॉप ची चेन सुरू केली. ग्राहकांना फक्त एकच पर्याय ठेवून मोनोपोली तयार केले असून अनेक ठिकाणाहून त्यांच्याकडे ग्राहक येत असतात. आसरा फाउंडेशन कडून या यशासाठीच पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. ते असरा फाउंडेशन, अशा अनेक यश कथा लोकांसमोर मांडून नवीन पार्श्वभूमी तयार करत आहेत. व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या अनेक नवख्यांसाठी या यशकथा आणि त्यांचे मार्गदर्शन हे एखाद्या वाट्यासारखे काम करेल. असा गौरव द्वार देखील निळवंचे यांनी काढला.

पारंपारिक व्यवसायाला कार्पोरेट लुक दिला.

Nadbramha Idli

अनेक व्यवसायांमध्ये काही महिने किंवा काही काळानंतर नफा मिळाला सुरू होतो परंतु पुढे इंडस्ट्रीमध्ये लगेचच त्यांची सुरुवात होते त्यामुळे अशा क्षेत्रांकडे निळवणचे यांनी वळायचे ठरवले हा व्यवसाय त्यांचे एक नातेवाईक पारंपरिक पद्धतीने आधीपासूनच करत होते. निळोबांचे यांनी टेक ओव्हर केल्यानंतर संपूर्ण प्रणाली बदलून त्याला कॉपरेट लेवलला नेले. सर्वात आधी फूड कॉलिटी वर काम केले. त्यानंतर स्वच्छता , सर्विस, एस आय पी वगैरे अशा अनेक गोष्टींवर लक्ष देऊन त्यामध्ये बदल केला. त्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा वेळच्यावेळी घेतल्या आणि त्यानुसार सुद्धा बदल केले. इडली सांबार चादर सुद्धा अत्यंत कमी ठेवला त्याचबरोबर काही बेवरेजेस सुद्धा ठेवले. काही काळातच त्यांना लोकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आणि तसेच त्यांचे मार्केटिंग आणि पब्लिसिटी ग्राहकांकडूनच झाली. एकाच व्यवसायातील काही गोष्टींमध्ये प्रोफेशनल बदल केल्यानंतर ग्राहक सुद्धा तुमची दखल घेऊन प्रतिसाद देतात. ग्राहकांच्या प्रतिसादामुळेच त्यांची 47 शॉप्स आहेत. असे सुद्धा निडवंचे यांनी आवर्जून सांगितले.

विनाश शेप मॉडेल पहिल्यांदा आणले.

निडवंचे यांच्या व्यवसायात इडली हा एकच पर्याय असल्याने त्यांची चव ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे इतर दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याकडे गोष्टीकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. त्यांची चव प्रत्येक ठिकाणी सारखी असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच विनाशक मॉडेल आणले आहे. यामध्ये प्रोसेस डिफाइन करून एकाच ठिकाणी रॉ मटेरियल तयार केले जाते. मनुष्यबळापेक्षा जास्तीत जास्त मशीन चा वापर केला जातो. इडलीचे पीठ भिजवण्यापासून ते इडली तयार होईपर्यंत मशिनरींचाच वापर केला जातो. तसेच सांबर, चटणी सुद्धा मशीन मध्ये तयार केली जाते. त्यामुळे प्रत्येक शॉप मध्ये त्याची चव सारखीच राहते कोणालाही अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा असल्यास एकदम भांडवल गुंतवणूक शक्य नसते त्यामुळे 220 चौरस फूट पेक्षा कमी जागेच्या शॉप मध्ये या प्रकारच्या कॉम्पॅक्ट सेट ॲप नक्कीच बसू शकतो. त्यामध्ये कटलरी साहित्य आणि मशिनरी असे सगळे मिळून एकूण सहा ते सात लाखांपर्यंत भांडवल लागू शकते. तसेच फूड इंडस्ट्री मध्ये रोज नफा मिळत असल्याने व्यवसायासंदर्भातील पुढची गणिते लगेच आता येतात. तसेच जर तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला तर वैयक्तिक गुंतवणूक करण्यापेक्षा व्यवसायाच्या वाढीसाठी गुंतवणूक केलेली जास्त फायदेशीर ठरते. व्यवसायातून पाच ते सहा वर्ष कोणत्याही नफ्याची अपेक्षा ठेवू नये. असा सल्लाही निळवंचे यांनी दिला.

100% फूड वेस्ट मॅनेजमेंट

व्यवसाय मध्ये विशेषतः फूड इंडस्ट्री मध्ये शॉप अॅक्ट, फूड फायर अशा अनेक परवान्यांची गरज असते. तसेच फूड वेस्ट मॅनेजमेंट सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते. निडवंचे यांनी यासाठी 100% मॅनेजमेंट केली आहे. जेवढी मागणी असते तेवढाच पुरवठा करावा या गोष्टींवर ते कुठल्याही पद्धतीने अन्न वाया जाऊ देत नाहीत. त्यांचे रॉ मटेरियल एकाच ठिकाणी तयार होत असल्याने ज्या ठिकाणी जेवढे गरजेचे आहे तेवढेच बेटर ते तयार करतात. तसेच त्यानुसार ते मॅनेजमेंट शंभर टक्के केले मित्रांपेक्षा नेहमीच सरस ठरतात असेही निळवांचे यांनी आवर्जून सांगितले.

नादब्रह्म इडली / Nadbramha Idli

नादब्रह्म इडली ही मुंबईतील 15 लाखात खालील फूड फ्रान्साईजी आहे. त्यांची स्थापना 20 20 मध्ये झाली आणि तेव्हापासून फ्रॅंचाईजी संधी देत आहे. त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात 78 पेक्षा जास्त फ्रॅंचाईजी आहेत. ज्या अत्यंत यशस्वी आहेत. नादब्रह्म इडली महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारी फूड फ्रान्सायजी आहे.. ते ताज्या नारळाची चटणी आणि स्वादिष्ट सांबार सोबत आरोग्यदायी आणि चवदार इडली देतात.

नादब्रह्म इडली मध्ये आरोग्य प्रथम येते असा विश्वास आहे. अशा प्रकारे संपूर्ण देशात त्यांच्या आरोग्यदायी नाश्ता इडली पूर्व भारतातला एक निरोगी देश बनण्याचे त्यांचे ध्येय आहे. भारत जगातील सर्वात मोठा ग्राहक बाजारपेठांपैकी एक आहे इतर देशातील मोठ्या फूड कंपन्यांना हे ईस्ट स्थळ आहे असे वाटते या देशातील मध्यम वर्गाचा अर्थव्यवस्थेबरोबरच वेगाने विस्तार होत आहे भारतात खाद्य उद्योगाचा विस्तार होत आहे आणि दहा टक्के वार्षिक दराने त्यांचा विस्तार होण्याची अपेक्षा आहे

नादब्रह्म इडली ही महाराष्ट्र मध्ये नंबर एक मध्ये विकली जाते. त्यांनी पुण्यामध्ये एका छोट्याशा रेस्टॉरंट मधून सुरुवात करून खूपच कमी वेळामध्ये ते पुणे, मुंबई, अहमदनगर आणि नासिक अशा 45 शाखांची फ्रेंचाईज वाढवत गेलेले आहेत. मुंबईमध्ये सगळ्यात जास्त देणारी फ्रेंचाईस आहे.

नादब्रह्म इडली सह इडली फ्रेंचाईजी सुरू करणे म्हणजे फूड आउटलेट उघडण्यापेक्षा अधिक आहे. हे वाढत्या कुटुंबाचा भाग बनल्याबद्दल आहे जे परंपरा, गुणवत्ता आणि ग्राहक समाधानाला महत्त्व देते. कमी गुंतवणुकीची आवश्यकता, ऑपरेशनल सुलभता आणि मजबूत ब्रँड उपस्थिती सह, नादब्रह्म इडली फ्रेंचाईजी तुमच्या उद्योजकीय यशोगाथेसाठी योग्य घटक असू शकते.

नादब्रह्म इडली सारख्या सुस्थापित बँड सह, तुम्हाला विद्यमान विपणन प्रयत्नांचा आणि ब्रँड ओळखीचा फायदा होतो. याचा अर्थ असा ग्राहक आजार आहे जो आधीपासूनच परिचित आहे आणि उत्पादनावर विश्वास ठेवतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नवीन फ्रॅंचाईजीकडे संरक्षकांना आकर्षित करण्यात सुरुवात होईल.

Nadbramha IdliBecome a Franchisee Partner

कमी गुंतवणूक जास्त परतावा / Nadbramha Idli

सागर ब्रह्म इडली फ्रॅंचाईजी सुरू करण्याच्या सर्वात आकर्षक पैलू पैकी एक म्हणजे कमी प्रारंभिक गुंतवणूक लाख ते पंधरा लाखापर्यंतच्या खर्चासह आणि किमान मजल्यावरील क्षेत्रांची आवश्यकता असल्याने, अनेक इच्छुक उद्योजकांसाठी हे प्रवेश जोगी ठिकाण आहे. शिवाय फ्रॅंचाईजी20-25% निव्वळ नफा मार्जिन ऑफर करते, ज्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या आकर्षक पर्याय बनतो.

हेही वाचा – प्रसाद खांडेकर यांचा जीवनप्रवास/Prasad Khandekar Biography.

हेही वाचा – सर्वसामान्य मुलगा ते मराठी उद्योजक/ Hitesh Pawar Biography.

हेही वाचा – शेतकऱ्याची मुलगी ते MPSC TOPPER/ SWATI DABHADE SUCCESS STORY.