Atharva sudame biography in marathi- आपल्या पुणेरी शैलीत सोशल मीडियावरील रील बनवून लोकांचे मनोरंजन करणारे अथर्व सुदामे हे नाव आपल्याला परिचित आहेच. आज आपण अथर्व सुदामे यांचा आठ वर्षाचा प्रवास पाहणार आहोत.
Atharva sudame biography in marathi / अथर्व सुदामे यांचा जीवनप्रवास .
About the Atharva sudame
अथर्व सुदामे पुणे येथील अस्सल पुणेकर आहेत. त्यांचे शिक्षण हे मॉडेल इंग्लिश स्कूल येथे झाले आहे. अथर्व सुधारणे हे इंग्लिश मीडियम स्कूल ला होते. पण त्यांना इंग्लिश मध्ये रस नाही. अथर्व सुदामे यांना शिक्षणाची आवड नव्हती. लहानपणापासूनच अथर्व सुदामे यांना क्रिकेटर व्हायचे होते. अथर्व यांना क्रिकेट हा खेळ प्रचंड आवडायचा. त्यांना क्रिकेट खेळाची खूप आवड होती. ती खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळायचे. त्याने जवळपास पाच ते सहा प्रोफेशनली क्रिकेट खेळले. ते स्कूल कडून व क्लब कडून क्रिकेट खेळत होते. मी अथर्व यांना समजले की त्यांना सायनसचा ( सर्दीचा ) त्रास आहे. व ते धुळी मध्ये, मातीमध्ये क्रिकेट खेळू शकत नाहीत. त्यानंतर अथर्व यांनी क्रिकेट खेळाचे सोडून दिले. व अथर्व सुदाम यांनी बीकॉम मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले.
Atharva sudame reelstar
बीकॉम नंतर अथर्व सुदामे हे आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागले. त्याचबरोबर 2019 साली व्हेलेंटाइन डे दिवशी एक रील बनवून आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पोस्ट केली. व त्यानंतरच त्यांनी कंटेंट क्रिएट करण्यास सुरुवात केली. सर्व सुदाम यांनी जवळपास सात ते आठ वर्षे मेहनत घेतली. पहिले तीन वर्षे अथर्व सुदामे यांना हवा तसा प्रतिसाद लोकांकडून मिळत नव्हता. अथर्व सुदामे हे आसपासच्या घटना, चालू घडामोडी, पुणेरी संस्कृती, पुणेरी लोकांचे स्वभाव, महाराष्ट्रातील संस्कृती, अशा विषयांवर रिल्स बनवत होते. तसेच अथर्व सुदामे हे तरुण, लहान गट, मोठा वयोगट अशा सर्वांचे मनोरंजन होईल असे व्हिडिओ पोस्ट करत असत. तीन वर्षे सातत्य ठेवल्याने व आपल्या मेहनतीने अथर्व यांच्या व्हिडीओला लोक प्रतिसाद देऊ लागले. लोकांना त्यांचे व्हिडीओ आवडू लागले.त्यानंतर अथर्व सुदामे यांनी फुल टाइम कंटेन्ट क्रिएटर होण्याचा निर्णय घेतला.
अथर्व सुदामे हे पुस्तकी या शिक्षणासोबतच कला आत्मसात करण्यासाठी धडपड करत आहेत. कंटेंट क्रियेटर बरोबर ते म्युझिक शिकत आहेत. त्यांना गिटार वाजवण्यात रस आहे. याबरोबरच ते अभिनय शिकत आहेत. सोबतच त्यांनी स्टॅन्डअप कॉमेडी लाही सुरुवात केली आहे. अथर्व सुदामे अनेक कला आत्मसात करू इच्छितात.
Atharva sudame movie
अथर्व सुदामे यांनी सात ते आठ वर्षाच्या मेहनतीने खूप यश मिळवले. अथर्व सुदामे यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती 7 लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तसेच अथर्व सुदामे यांच्या यूट्यूब व्हिडिओ वरती लाखोमध्ये लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत. अथर्व सुदामे यांच्या व्हिडिओज वरती अनेक सेलिब्रिटीजनी कौतुक केले आहे. एवढेच नाही तर अथर्व सुदाम यांच्या व्हिडिओज चे राज ठाकरे यांनी खूप कौतुक केले आहे. राज ठाकरे यांचा अथर्व सुदामे हा आवडता रील स्टार आहे. अथर्व सुदाम यांनी अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटी सोबत काम केले आहे. तसेच अथर्व अनेक शूज मध्ये दिसत आहेत. अथर्व सुदामे यांना अनेक सिरीयल मधून कामासाठी ऑफर येत आहे. तसेच अथर्व सुदाम यांनी Boyz 4 या मराठी चित्रपटातही काम केलेले आहे.
Atharva sudame reels
अथर्व सुदामे हे रिल्स बनवण्यासाठी स्वतः कष्ट करतात. रिल्स बनवण्यासाठी चे स्क्रिप्ट, डायलॉग व आयडिया या स्वतः अथर्व सुदाम यांच्या असतात. अथर्व सुदामे हे खूप सोप्या भाषेत व वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ बनवतात.
अथर्व सुदामे यांनी फक्त शिक्षणालाच महत्त्व दिले नाही तर शिक्षणाबरोबरच आपल्यातील कला, आवडी निवडी, कौशल्य यांनाही महत्त्व दिले. अथर्व सुदामे यांनी ज्या गोष्टीत आनंद मिळतो ती गोष्ट करण्याचा प्रयत्न केला. आपल्या आनंदाला त्यांनी कामात बदलले. अथर्व सुदाम म्हणतात की एक प्रकारचे शिक्षणाचा आहे. आपण ते ओळखले पाहिजे व आपल्यातील कलेला जोपासले पाहिजे.
Atharva sudame marrige
Atharva sudame wife
अथर्व सुदामे यांनी 26 जानेवारी 2023 रोजी त्यांची मैत्रीण रुचा जोशी सोबत प्रेम विवाह केला. व ते दोघे लग्न बंधनात अडकले. अथर्व सुदामे यांना पुष्कर जोग, मेघना एरंडे, सुयश टिळक यांसारख्या सेलिब्रिटींनी शुभेच्छा ही दिलेल्या आहेत.
Atharva sudame instagram account- atharvasudame
हेही वाचा-Saurabh bhosale biography in marathi /सौरभ भोसले जीवनप्रवास .