हृता दुर्गुळे/Hruta Durgule
हृता दुर्गुळे ही एक चांगली मराठी अभिनेत्री आहे. फुलपाखरू या मालिकेमुळे हृता दुर्गुळेला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. हृताने स्टार प्रवाहच्या दूर्वा मालिकेमधून टेलिव्हिजन मध्ये पदार्पण केले होते.हृताने अनन्या या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे.हृता दुर्गुळे झी युवा चा फुलपाखरू मधील तिच्या वैदहीच्या भूमिकेमुळे खूप प्रसिद्ध झाली आहे.हृता दुर्गुळे ने 2021 मध्ये सोनी मराठीचा सिंगिंग रियालिटी शो सिंगिंग स्टार होस्ट केला होता. आणि त्यानंतर हृता दुर्गुळे झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत दीपिका देशपांडे चे मुख्य भूमिका साकारत होती.
हृता चे जन्म आणि कुटुंब/Hruta Durgule
हृता दुर्गुळे चा जन्म 12 डिसेंबर 1990 मध्ये मुंबईतील दादर येथे झाला आहे. आणि ऋता दुर्गुळे चा स्वभाव थोडासा खोडकर आणि अतिशय समजूतदार असा आहे.हृता चा जन्म सामान्य कुटुंबात झाला आहे.हृता चे कुटुंब अतिशय सर्वसामान्य कुटुंबांपैकी एक आहे. हृता ची कौटुंबिक परिस्थिती देखील सर्वसामान्य आहे ऋताला एक बहीण व भाऊ देखील आहे.
शिक्षण
हृता ने आय ए एस सी एन फुले गुरुजी इंग्लिश मीडियम हायस्कूल या शाळेतून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे आणि ऋता दुर्गुळे तिचे शिक्षण मुंबईतल्या रामनारायण रुईया कॉलेजमधून पूर्ण केले आहे .हृता दुर्गुळे हिने मास मीडियामध्ये पदवीचे शिक्षण घेतले आणि त्याच्यापुढे तिने ॲडव्हर्टायझिंग चा अभ्यास देखील केला आहे.
ड्रायव्हिंगच्या आणि वाचन करण्याची हृताला फार आवड आहे.हृता ने लहानपणी कधीच अभिनयामध्ये रस दाखवला नाही परंतु कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी होताना ऋता दुर्गुळेला अभिनयाची आवड निर्माण झाली. ऋता दुर्गुळे आता 31 वर्षांच्या आहे आणि नुक्त सोशल मीडियावर तिच्या अकाउंटच्या माध्यमातून होत आणि तिचे प्रतीक्षा सोबत लग्न झाल्याचे फोटो शेअर केले आहेत. गाण्याची फिरण्याची रुताला फार आवड आहे.
हृता दुर्गुळे चे करियर
हृता दुर्गुळेला सुरुवातीला एक्टिंग मध्ये काहीच आवड नव्हती परंतु कालांतराने रुतला अभिनयाची आवड निर्माण झाली . आणि ऋता ही एक अतिशय सुंदर देखणी व उत्तम अभिनेत्री आहे. ऋता दुर्गुळे ची 2013 मध्ये पहिली मालिका स्टार प्रवाह या बहिणीच्या माध्यमातून दुर्वा नावाची सिरीयल प्रेक्षकांच्या भेटला आणि या मध्ये मुख्य नायिका म्हणून ऋता दुर्गुळे ची निवड करण्यात आली होती पण बघताच ऋता दुर्गे सर्व प्रेक्षकांच्या तिच्या सौंदर्याने व उत्तम अभिनयाने आपलंसं केलं आहे.
दूर्वा या मालिकेने जवळपास हजार एपिसोड चा टप्पा पार केला. नितीन वैद्यविनिनाथ वैद्य या दिग्दर्शकांनी दुर्वा ही मालिका दिग्दर्शित केली होती. गोवा मालिका प्रेक्षकांच्या पसंती पडली त्यावेळी ऋता दुर्गुळेला बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली परंतु तिने वेळ घेऊन योग्य तो चित्रपट निवडण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या अॅक्टींग करिअरची सुरुवात दुर्वा या मालिकेच्या माध्यमातून झाली परंतु तिला प्रेक्षकांची मने जिंकायची खरी संधी फुलपाखरू या मालिकेतून मिळाली होती. फुलपाखरू या मालिकेमुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. फुलपाखरू ही 2017 मध्ये जीवा या वाहिनीवर प्रसारित झालेली मराठी मालिका होती. ज्यामध्ये ऋता दुर्गुळे वैदही इनामदार म्हणून मुख्य भूमिकेत होती. आणि तिच्यासोबत तिचा को ऍक्टर म्हणून यशोमान आपटे म्हणजेच मानस होता. अशी ही वैदही आणि मानची जोडी प्रेक्षकांना भरपूर आवडली आणि तेव्हापासूनच ऋता दुर्गेची नवीन ओळख म्हणजेच वैदही अशी निर्माण झाली आहे.
हृता च्या या कॅरेक्टर मुळे प्रेक्षकांकडून तिला भरपूर प्रेम मिळाले आणि सोशल मीडियावर बरेच फॅन फॉलोविंग सुरू झाले आणि ऋताच्या या रोलमुळे तिला प्रसिद्धी मिळाली अगदी अठरा वर्षाच्या असल्यापासूनच होता वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करत आहे ऋता दुर्गुळे चे कॅरेक्टर तरुण युवांमध्ये फारच प्रसिद्ध आहे.
हा पुरस्कार होता झी युवा सन्मान पुरस्कार तर्फे मिळाला होता. 2018 मध्ये होता आणि पुढे दादा एक गुड न्यूज आहे या नाटकांमध्ये देखील काम केले. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाचे देखील बरेच प्रयोग झाले. ऋता दुर्गुळे चे बरेच चाहते असल्यामुळे तिला तिच्या प्रत्येक कामाला बराच सपोर्ट मिळतो. ऋताने 2020 मध्ये सिंगिंग स्टार या मराठी रियालिटी शो मध्ये आयोजन केले होते. ऋताने याच वर्षी स्ट्रॉबेरी शेख या नावाची एक छोटी शॉर्ट फिल्म देखील केली आहे. गायनतारा या मालिकेमध्ये देखील ऋताने काम केले आहे. तिला साउथ इंडियन मूवी ची तिला खूप आवड आहे. साउथ इंडियन मूवी बघायला तिला फार आवडतात आणि तिची इच्छा होती की तिला साउथ इंडियन मूव्हीज चा अनुभव खऱ्या आयुष्यात घ्यायचा होता. म्हणजे तिला तशाच कन्सेप्ट वरती काम करण्याची संधी हवी होती. आणि ही संधी तिच्याकडे मन उडू उडू झाले या मालिकेद्वारे चालून आली.
झी मराठी वाहिनीवर मन उडून झाली मालिका प्रसारित झाली होती. मन उड उडू झालं या मालिकेमध्ये तिने दीपिका देशपांडे या भूमिकेमध्ये दिसत होती. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे मन उडून झालेल्या मालिकेची कॉन्सेप्ट देखील साउथ इंडियन चित्रपटाशी रिलेटेड आहे. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकासाठी तिला जी नाट्य गौरव पुरस्कार तर्फे मस्त नॅचरल परफॉर्मन्सेस ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे.
हृता ला मोठ्या पडद्यावर ते तास प्रेक्षकांना मनमोहक सौंदर्य आणि उत्तम अभिनय आवडू लागला. तिने दुर्वा या सिरीयल मुळे महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांच्या मनामध्ये घर केलं आहे. आणि बघताच तिची दुसरी सिरीयल देखील प्रसारित झाली म्हणजेच फुलपाखरू या मालिकेमुळे वैदेही आहे कॅरेक्टर फार गाजले होते.
हृता दुर्गुळे ला नेहमी असे वाटते की वैदही हे तिचे सिरीयल मधील कॅरेक्टर तिच्या खऱ्या आयुष्यातील स्वभावाची फारच मिळते जुळते आहे. तिचे कॅरेक्टर प्रत्येक तरुणाच्या हृदयामध्ये घर करून बसले. आणि तिची युवा तरुणांमध्ये सगळीकडे चर्चा आहे. तिने पुढे स्वतःच्या करिअरवरच फोकस करण्याचा निर्णय घेतला आणि आजही ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
24 डिसेंबर रोजी हृता बॉयफ्रेंड प्रतीक सोबत साखरपुडा केला आहे. हृता दुर्गुळे ने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहतांना या संदर्भात माहिती दिली साखरपुड्याच्या काही दिवस आधी हृता ने प्रतीक सोबत चा फोटो शेअर करत प्रतीकला डेट करत असल्याची कबुली सोशल मीडियावर दिली होती.
Hruta Durgule Instagram id – Hruta Durgule
हेही वाचा – अभिनेत्री श्रेया बुगडे / Shreya Bugde Biography.