सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी शीला दीदी यांचा जीवन प्रवास.

Kamvali Bai Shila Didi – सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुण तरुणीं ऑडियन्स कडून फेम मिळवत आहेत. लहान वयातच आपल्या एक्टिंग च्या जोरावर , आपल्या सौंदर्याच्या जोरावर , आपल्या कौशल्याच्या जोरावर मनावर राज्य करण्याची कला या तरुण तरुणींनी अवगत करून घेतली आहे. या सोशल मीडियाचा वापर करून तरुण-तरुणी प्रेम व पैसा मिळवत आहे. यातीलच एक तरुणी म्हणजे कामवाली बाई शीला. कामवाली बाई शीला दीदी हे कॅरेक्टर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. याच कामवाली बाईची म्हणजे शीला दीदीची कहानी आपण आज घेऊन आलो आहोत.

अर्पणा तांदळे यांचा जन्म 21 डिसेंबर 2000 रोजी पुण्यामध्ये एका छोट्याशा मराठी कुटुंबात झाला. अर्पणा तांदळे 22 वर्षाची आहे. खूप कमी वयात शीला दीदी या नावाने अर्पणा तांदळे यांनी बनवण्यास सुरुवात केली. व यातून अर्पणा तांदळे यांनी आपल्या यूट्यूब प्रवासाला व इंस्टाग्राम च्या प्रवासाला सुरुवात केली. अर्पणा तांदळे ही एक सोशल मीडिया इन्फ्ल्यूंझा म्हणून ओळखले जाते. जी तिच्या फनी व्हिडिओज साठी प्रसिद्ध झालेली आहे. अर्पणा तांदळे यांना कामवाली बाई शीला दीदी या नावाने ओळखले जाते. व याच नावाने ती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेली आहे.

शीला दीदी ही एक कॉमेडी रील स्टार आहे. कामवाली बाई या नावाने फेमस असून ती इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्म वर कॉमेडी व्हिडिओ बनवते. याबरोबरच शीला हि एक युट्युबर आहे. यूट्यूब वर व शॉर्ट्स वरती शीलाचे कॉमेडी व्हिडिओ व्हायरल होत असतात.

Kamvali Bai Shila Real Name

कामवाली बाई शीला दीदी या कॅरेक्टर चे खरे नाव अपर्णा तांदळे असे आहे. अर्पणा ही सर्वसामान्य घरातील मुलगी आहे. अपर्णा तांदूळ ही मूळची पुण्याची आहे. अपर्णा तांदळाचा जन्म 21 डिसेंबर 2000 रोजी पुणे येथे झाला. अपर्णाला लहानपणा पासूनच एक्टिंग करण्याची आवड होती. अपर्णाला शिक्षणात जास्त रस नव्हता. अपर्णा तांदळी शाळेत असल्या पासूनच अनेक नाटकां मध्ये सहभाग घेत असे. ती कॉलेजमध्ये अनेक वेगवेगळे नाटके करायचे.

अर्पणा तांदळे यांना त्यांचे करिअर अभिनय क्षेत्रात करायचे होते. त्यामुळे अर्पणा तांदळे यांनी कोणाच्याही मदती शिवाय यूट्यूब व सोशल मीडिया वरती वेग वेगळ्या व्हिडिओज मधून अभिनय करून आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अर्पणा तांदळे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी या क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान घेतले. अर्पणा तांदळे यांनी कला क्षेत्रात व अभिनय क्षेत्रात पारंगत होण्यासाठी यातील शिक्षण घेतले.

Kamvali Bai Image

अपर्णा तिचे आई-वडील व दोन बहिणी सोबत राहते. अपर्णा ची आई घरकाम करत असे . त्यांच्या घरी जाऊन काम करायची . त्यांना काम करताना पाहून अपर्णाला असे वाटले की यावर आपण व्हिडिओ बनवू शकतो. या कंटेंट वरून अपर्णाच्या डोक्यात बर्‍याच कल्पना होत्या . व त्या कल्पना तिने कॉमेडी व्हिडिओ माध्यमातून सोशल मीडियावर आणून ठेवले. या कंटेंट ला व कामवाली बाई शीला या पात्राला सोशल मीडियावर खूप प्रेम मिळाले .अपर्णा तांदळे हिने कॉलेज मध्ये असताना म्हणजे 2022 साली कामवाली बाई शीला या कॅरेक्टर मधून सोशल मीडिया वरती व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. अपर्णा रोजच्या जीवनातील घडामोडी या हास्य शैलीतून सादर करण्याचा प्रयत्न करीत असे. ती सोशल मीडियावर कंटिन्यू कॉमेडी व्हिडिओ पोस्ट करत. यातूनच तिचे अनेक कॉमेडी व्हिडिओ व्हायरल झाले. यानंतर अपर्णाने सोशल मीडियावर शीला दीदी या कामवाली च्या भूमिकेने अनेक तरुण तरुणी प्रेक्षकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. कामवाली बाई म्हणजे शीला दीदी या पात्राने अर्पणा तांदळेला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली . या पात्राने अर्पणाचे आयुष्य बदलून टाकले. तिच्या प्रत्येक व्हिडिओला मिलियन मध्ये व्ह्यूज मिळत गेले. लाखोंच्या संख्येने तिचा सोशल मीडियाचा परिवार वाढत गेला. अपर्णाचे आयपीएल तिकीट, घर मालक म्हणजेच प्रशांतला आलेला ऑफिसच्या मैत्रिणीचा फोन, पगार वाढ , असे अनेक व्हिडिओ तुफान व्हायरल झाले आहेत. याचबरोबर कामवाली बाई शीला दीदी यांचा चलेगा दीदी चलेगा हा डायलॉग ही खूप मोठ्या प्रमाणात फेमस झाला आहे.अर्पणा तांदळे हे खूप फेमस झाली. यानंतर अर्पणा आपल्या आईला घरकाम करण्यास पाठवले नाही. अपर्णा सोशल मीडियावर सक्रिय असते व ती काही डान्सचे व्हिडिओ देखील शेअर करत असते. अपर्णाचे ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण झाले आहे. पुढे अपर्णाला अभिनेत्री व्हायचे स्वप्न आहे. या दिशेने ती वाटचाल करत आहे. तिचा मेहनतीमुळे , व तिच्या एक्टिंग मुळे तिचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मार्ग खुले होत आहेत. अपर्णा तांदळे ही कामवाली बाई म्हणजे शीला दीदी या सोबतच हॉल तिकीट आणि नवाज यासाठी ही ओळखली जाते.

अर्पणा तांदळे हिला अभिनय क्षेत्रात पटकन यश मिळाले नाही पण तिने कधीच हार मानली नाही. ती मेहनत करत होती. यानंतर तिला यश आले. ती प्रसिद्ध होऊ लागली. प्रसिद्ध झाल्यानंतर तिने प्रसिद्ध टीव्ही शो मध्ये क्राइम पेट्रोल च्या एपिसोड मध्येही काम केलेले आहे. तसेच अर्पणाचे दोन यूट्यूब चैनल ही आहेत. जातील एका यूट्यूब चैनल वरती ती कॉमेडी लहान व्हिडिओज अपलोड करते त्याचे नाव शॉर्ट्स ब्रेक हे आहे. या यूट्यूब चैनल वरती मना तांदळे हिचे जवळ जवळ लक्ष हून अधिक सबस्क्राईब आहेत. व दुसरे यूट्यूब चैनल हे टेक अ ब्रेक या नावाने आहे. या चैनल वरती अर्पणा तांदळे हे ब्लॉग पोस्ट करत असते.

Start

अर्पणा तांदळे यांनी ऋतू या मराठी शॉर्ट फिल्म मध्ये काम केलेले आहे. ही शॉर्ट फिल्म ची कहानी व शरद ऋतू आणि वसंत ऋतूमध्ये बहरलेल्या तरुण मित्र-मैत्रिणीं मधील एक रोमँटिक प्रेम कथा आहे. या शॉर्ट फिल्म मुळे अर्पणा तांदळे यांना भविष्यात अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होतील.

Kamvali Bai Shila Youtube Channel

#kaamwalibai

Kamvali Bai Shila Didi Instagram id

kaamwali.bai_

हेही वाचा – प्रदीप मराठे यांचा जीवनप्रवास / Pradip Marathe Success Story .

हेही वाचा – निकिता तांबोळी यांचा जीवनप्रवास / Nikki tamboli biography in marathi.

हेही वाचा – कहाणी शरद तांदळे यांच्या प्रवासाची / Sharad Tandale Biography In Marathi .