kiran Gaikwad Biography in Marathi –
किरण गायकवाड यांची बायोग्राफी / kiran Gaikwad Biography in Marathi . -आपण अनेक अभिनेत्यांचे बायोग्राफी पाहिले आहे. पण आज आपण एका अशा अभिनेत्याची बायोग्रफी पाहणार आहे जो एक खलनायक म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. लागिर झालं जी या मालिकेतून स्वतःच्या करिअरची सुरुवात करणारा व झी मराठी या मराठी वाहिनीवरील देव माणूस या मालिकेतून डॉक्टर अजित कुमार देव या खलनायक पात्रासाठी प्रसिद्ध असलेले किरण गायकवाड यांचा संपूर्ण प्रवास आपण या लेखात पाहणार आहोत. लागिर झालं जी या मालिकेतून पदार्पण करून देव माणूस अशा छोट्या छोट्या वाहिनी मराठी वाहिनी वरती काम करत आज किरण गायकवाड हे मोठ्या पडद्यावर ती व मराठी चित्रपटांमध्ये काम करत आहेत. किरण गायकवाड यांनी अनेक वेगवेगळ्या मालिका केल्या तसेच त्यांनी अनेक मोठमोठे चित्रपट आहे दिले आहेत. त्यांचा हा संपूर्ण प्रवास आपण या लेखातून पाहणार आहोत.
Kiran Gaikwad Age
kiran Gaikwad Biography in Marathi – किरण गायकवाड यांचा जन्म 12 जून 1992 साली पुणे येथे झाला. किरण गायकवाड यांचा जन्म घरी झाला. त्यांची आई निरक्षर होती. त्यामुळे किरण किरण गायकवाड यांची जन्मतारीख ही खरी जन्मतारीख नाहीये. किरण गायकवाड यांचे यांचे बालपण अगदीच खडतर परिस्थितीत गेले. ते लहानपणापासूनच कष्ट करत होते. ते पुण्यातील झोपडपट्टी सारख्या एरियात लहानाचे मोठे झाले. किरण गायकवाड यांनी वयाच्या आठवीच्या वर्षात शाळा सोडली. त्यानंतर ते शाळेच्या बाहेर पेरू विकू लागले. सोबतच ते पेंटिंग ची काम करू लागले. पण त्यांच्या आईला हे मान्य नव्हते. त्यांच्या आईची इच्छा होती की किरण गायकवाड यांनी इंजिनिअरिंग पूर्ण करावे. व ते इंजिनीयर व्हावेत. यानंतर किरण गायकवाड यांनी पुन्हा शिक्षणास सुरुवात केली. 10 वी चांगल्या मार्कांनी पास झाल्यानंतर त्याने कॉमर्स या क्षेत्रातून कॉलेजला ऍडमिशन घेतले. किरण गायकवाड यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी सहसा शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले नाही. वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण यशवंतराव मोहिते महाविद्यालयातून कसेतरी पूर्ण केले. कॉलेज वयात असताना किरण गायकवाड यांनी ऑफिस बॉय म्हणूनही काम केले आहे.याच वेळी किरण गायकवाड यांना समजले की ते अभिनय चांगल्या पद्धतीने करू शकतात. कॉलेज वयात असताना किरण गायकवाड यांनी शिक्षणाकडे लक्ष दिले नाही. ते जास्त करून कॉलेजमध्ये जात नसत. तसेच ते कॉलेजमध्ये असताना मारामारी , भांडणे करत असत. ते कधी कॉलेजला जातही नसे.
Kiran Gaikwad Biography
कॉलेज वयात असताना किरण गायकवाड यांना सिस्टीम याची फार आवड होती. त्यावेळी किरण गायकवाड यांनी म्युझिक प्रोडक्शन चे ही काम केले आहे.
Kiran Gaikwad Serials
एंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर किरण गायकवाड यांनी मिरॅकल एक्टिंग अकॅडमी या ठिकाणी अभिनय क्लासेस चालू केले. येथूनच किरण गायकवाड यांच्या जीवनाला एक नवीन आकार मिळाला. लागिर झालं जी या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत किरण गायकवाड यांना भैय्यासाहेब ही खलनायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. या मालिकेतून भैय्यासाहेब ही भूमिका किरण यांनी गाजवली. त्यानंतर देव माणूस या मालिकेतून किरण गायकवाड यांनी डॉक्टर अजित कुमार देव या खलनायकाच्या भूमिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पदार्पण केले. यानंतर किरण गायकवाड यांनी मागे वळून कधीच पाहिले नाही.
Kiran Gaikwad Family
किरण गायकवाड यांच्या करियरची सुरुवात ही खलनायक यांच्या भूमिकेत झाली. त्यांनी सुरुवातीपासून प्रत्येक वेळेस खलनायकाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेला महाराष्ट्रातून भरपूर प्रेम मिळाले. पण अनेक स्त्रिया किरण गायकवाड यांच्या आईला भेटून किरण गायकवाड यांच्या भूमिकेबद्दल अपशब्द वापरात. व किरण गायकवाड यांना शिवीगाळ करत. या सगळ्या गोष्टींचा किरण गायकवाड यांच्या आईला खूप त्रास होत असे. त्या अनेक वेळा किरण गायकवाड यांच्यासमोर रडल्या. त्यांनी अनेक वेळा किरण गायकवाड यांना सांगितलं की हे असले काम करणे बंद कर. आणि अशी खलनायकाची भूमिका साकारू नको. या गोष्टीचा किरण गायकवाड यांना त्रास व्हायचा. त्याने मनाशी निश्चित ठरवले की नायक म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण करायचे. त्यानंतर किरण गायकवाड यांनी भरपूर मेहनत केली. व त्यानंतर किरण गायकवाड यांनी डंका या मराठी चित्रपटातून नायक म्हणून पदार्पण केले. खलनायक ते नायक हा किरण गायकवाड यांचा प्रवास खूप मनोरंजक व खूप खडतर होता. आपली लोकांवर पडलेली खालणायकची प्रतिमा पुसून काढून नायकाची छवि पाडण्यासाठी किरण गायकवाड यांनी खूप कष्ट केले आहेत. त्यांच्या मेहनतीने व कष्टाने किरण गायकवाड यांनी संपूर्ण महाराष्ट्रात नायक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. हे सारे शक्य झाले ते फक्त किरण गायकवाड यांच्या काष्टामूळे.
Kiran Gaikwad Movies
दरम्यानच्या काळात काळात किरण गायकवाड यांनी बघतोस काय मुजरा कर, लागिर झालं जी, देव माणूस, देव माणूस 2, चौक, डंका, असे अनेक मराठी सिनेमा मराठी मालिका केल्या. त्यातून किरण गायकवाड यांनी भरपूर नाव व फेज मिळवली. तसेच त्यांनी भरपूर पैसा ही मिळवला. पुण्याच्या झोपडपट्टी सारख्या एरियात राहणारा किरण गायकवाड हा आज मराठी सिनेमांमध्ये स्वतःचे नाव गाजवत आहे. ही खूप मोठी व अभिमानाची गोष्ट आहे. हे स्वाताची वेळ किरण ने कष्टाने व मेहनतीने बदलली आहे.
Kiran Gaikwad Wife
प्रत्येकाच्या आयुष्यात जसा एखादा न विसरणारा व त्रास देणारा काळ येतो तसाच काळ किरण गायकवाड यांच्याही आयुष्यात आला. अरेंज मॅरेज पद्धतीने त्यांचे लग्न ठरले होते पण काही कारणांमुळे ते लग्न होऊ शकले नाही. या काळात किरण गायकवाड हे संपूर्णपणे डिप्रेशन मध्ये गेले होते. त्यांना ट्रीटमेंट चालू होती. अशा वेळेवरही हे किरण गायकवाड यांनी खंबीरपणे मात केली. व त्यांनी पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात केली.
Kiran Gaikwad Instagram Id
हेही वाचा – बिग बॉस फेम सुरज चव्हाण / suraj chavan Biography Marathi.
हेही वाचा – ‘जोशी वडेवाले’ यांचा जीवनप्रवास / Joshi wadewale Marathi Story .
हेही वाचा – नवनाथ दरेकर यांचा जीवनप्रवास / Owner of NMD Pvt . Ltd Success Story.