MDH मसाला उद्योग संपूर्ण माहिती पहा येथे.

M D H मसाला उद्योग माहिती.

पंधराशे रुपये मूळ गुंतवणूक ते पंधराशे कोटी रुपयांची आजची उलाढाल, 650 रुपयांचा पहिला टांगा ते 27 लाख रुपये किमतीची क्रिसलर लिमो ही आलिशान कार, अजमल खान रोडवरचे छोटे खाणी दुकान ते कीर्ती नगर परिसरातलं प्रचंड मोठ्या उत्पादन केंद्र हा प्रवास वाटतो तितका सोपा, साधा सरळ नाही .पाचवी इयत्तेत शिक्षण अर्धवट सोडलेला एक महत्त्वकांक्षी तरुण सियालकोट सोडून दिल्लीत येतो आणि टांगा चालवण्याचा अपयशी अनुभव घेतल्यानंतर घरच्याच मसाल्याच्या उद्योगात उतरून मसाल्यांच्या बाजारपेठांचा बादशहा बनतो हे सहजासहजी घडले नाही. हे समजून घ्यायचं असेल तर महाशय जी हट्टी अर्थात धरमपाल गुलाटी यांचे उद्योग प्रवास समजून घ्यावा लागेल त्यांना घेतलेलं कष्ट केलेले परिश्रम आणि कोणत्याही सेलिब्रिटीला न घेता स्वतःच्या चेहऱ्यांचा वापर करून विकसित केलेला हा ब्रँड आहे.

एखाद्या कंपनीच्या सीईओनं त्या कंपनीचं काम दिवसाला किती तास करावं , एखाद्या कंपनीच्या ब्रँड अँबेसिडर न त्या कंपनीच्या ब्रँडला उठाव मिळावा म्हणून किती आणि कसं कसं राबव उद्योग जगातल्या कुणाही मान्यवर सीईओ पेक्षा सर्वाधिक पगार मिळत असतानाही ‘इदं न मम ‘असं म्हणत त्यातला जवळपास 90% हिस्सा समाजालाच का अर्पण करून टाकावा असं असंख्य प्रश्न ज्या व्यक्तिमत्व भोवती उभे राहू शकतात असं व्यक्तिमत्व म्हणजे एमडीएच मसालेवाले महाशयधी हट्टी अर्थात धरमपाल गुलाटी.

8 मार्च 1919 हा MDH चा स्थापना दिवस

MDH मसाला उद्योग

महाशय चुनीलाल गुलाटी यांनी पाकिस्तानातील सियालकोट मध्ये सुरू केलेल्या मसाल्यांच्या दुकानांच्या नावाचं लघुरूप म्हणजे एम डी एच. 8 मार्च 1919 हा एमडीएच्या स्थापना दिवस आहे. आंतरराष्ट्रीय जगतात आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून ओळखला जातो. पण उद्योगाच्या क्षेत्रात तो महिलांच्या गृह कार्याशी जवळून संबंध असणाऱ्या मसाले उद्योगाचा स्थापना दिवस म्हणून लिहिला जाईल. एखाद्या नावा मागे राजमान्य लिहावं, मान्यवर लिहावं, पंडित लिहावं जाणारा महाशय हे विशेषण नव्हे. तो शब्द आहे चुनीलाल गुलाटी यांचा मूळ नावाचाच एक भाग.

MDH मसाला उद्योग –

सुनील आलांचा मसाले बनवण्याचा उद्योग तेव्हा अगदीच घरगुती स्वरूपातला होता. डंगी मिरची वाले अशा या कुटुंबाची ओळख सियाल कोर्टामध्ये होती. सियालकोटच्या बाजारातल्या त्या छोट्या खाणी दुकानात आणि सियालकोटच्या बाहेरही सुनील आल जी आणि त्यांचे कुटुंबीय जेवढे मसाले बनवेल तेवढे सगळे विकले जातात होते. खाऊन पिऊन सुखी असलेल्या चुनीलालजींना भव्य स्वप्न वगैरे पाहण्याची सवय ही नव्हती आणि आवश्यकता ही नव्हती. पण फाळणी होणार हे स्पष्ट दिसायला लागला आणि इतकी वर्षे गुना गोविंदा न राहणाऱ्या हिंदू मुस्लिम समाजात तेवढा उत्पन्न व्हायला लागली. शेवटी हजारो हिंदूंनी घरदार, पैसा अडका, नवीन जुमला सारं काही सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

सुनील गुलाटी यांचही कुटुंब अशाच परिस्थितीला सामोरे गेल्यानंतर भारतात परत आलं अमृतसर मध्ये निर्वासितांच्या छावणी त्यांनी तीन एक आठवडे काढले आणि दिल्ली गाठायचं ठरवलं. धरमपाल हा चुनी लालांचा मुलगा त्यांच्या जन्म 27 मार्च 1923 चा. म्हणजे त्यांना सियालकोट सोडले तेव्हा तो 24 वर्षांचा झाला होता. वयाच्या पाचव्या वर्षीच खरं तर धरम पालन शाळा सोडली होती. शिक्षण या स्वभावात बसणार नाही, हे त्यांना जाणलं होतं आणि वडिलांना धंद्यात मदत करायला सुरुवात केली होती. महाशियादी हत्ती या वडिलांच्या दुकानात बसून तो मसाले विकू लागला होता. त्याचवेळी आरसेनिर्मित आणि सुतार काम हे दोन नवे उद्योगही गुलाटी कुटुंबांना सुरू केलं होतं. धरम पालन ना त्यातही लक्ष घालायला सुरुवात केली होती. अमोल पाणी मुळे सियालकोट सोडायचं ठरलं आणि हे सगळं संपलं.

वडिलांनी दिलेल्या दीड हजार रुपयांसह धर्मपाल यांनी दिल्ली गाठली. एका दूरच्या नातेवाईकांच्या करोल बागेत असणाऱ्या एका घरात ते राहत असत. या घरातला भाडं खूपच कमी होतं पण त्या जागेत अडचणीत खूप होता . पाणी नव्हतं आणि जोडीला स्वच्छतागृहाची ही सोय नव्हती. त्याही स्थितीत धरम पालन ने काही दिवस काढले. तिथून कॅनॉट प्लेस ला जाण्यासाठी लोकांना वाहनाची गरज भासेल. धरमपाल यांनी 650 रुपये खर्च करून एक टांगा विकत घेतला पण टांग्याचा प्रवास फारसा चालला नाही दिवसभर मोठमोठ्याने ओरडून गिराईक गोळा करायचा कितीतरी प्रयत्न धरम पालन करून पाहिला पण यश आलं नाही शिवाय या धंद्यात लोकांकडून अपमानास्पद बोलणे सुद्धा ऐकावे लागले शेवटी टांगा विकावा लागला.

टांग्याचा प्रयोग फसला तरी काहीतरी धंदा करायचं हे धरमपाल यांनी पक्क ठरवलं होतं कोणाकडे नोकरी त्यांना बिलकुल मंजूर नव्हतं. विचार करून त्यांनी नंदा करायचं म्हणून ठरवलं आणि अजमल खा रोडवर 150 चौरस फुटाची एक जागा विकत घेतली महाशियादी हत्ती या नावाने मसाले विक्री सुरू केले तयार मसाले अनेक जण विकत, परंतु पॅक बंद मसाले विकण्याची नवी पद्धत धरमपाल यांनी सुरू केली. लोकांना ती आवडायला वेळ लागला कारण लोकांना ताजे मसाले खरेदी करण्याची सवय होती. गिऱ्हाईकांची सवय बदलावी पॅकिंग केलेले मसालेही आपलेच आहेत ते ताजेच असतात याची खात्री पटाळी म्हणून धरमपालनी पॅकिंगवर स्वतःचा फोटो छापायला सुरुवात केली. एमडीएच च्या जाहिरातींचा प्रारंभ सुरू झाला धरमपाल स्वतःच एमडी एच मसाल्याचे ब्रँड अँबेसेडर बनले.

त्या काळात लोकांच्या मनावर आपला असावा यासाठी अनेक कंपन्या सेलिब्रिटींचा वापर ब्रँड अँबेसेडर म्हणून करत असतात परंतु धर्मपाल यांनी कधीच सेलिब्रिटी लोक वापरले नाही ते स्वतः सेलिब्रिटी बनले त्याचवेळी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देण्याची कल्पना कोणीतरी सुचवली आणि प्रताप नावाच्या उर्दू

MDH मसाला उद्योग – वृत्तपत्रात एमडीएच ची जाहिरात सर्वप्रथम छापून आली. धरमपालांनी तेव्हापासून आज गायब जाहिरात एजन्सीची मदत घेतलेली नाही. जाहिरातींचा धोरणच तेच ठरवतात माध्यमांची निवड ही तेच करत असत आणि क्रिएटिव्ह कॉपी रायटिंग ही त्यांचं मार्गदर्शनाखाली पार पडत असे.

पंधराशे रुपयांवर धरमपालने सुरू केलेल्या व्यवसाय आज 1500 कोटींच्या घरात जाऊन पोहोचला आहे. करोल बागेतून सुरू केलेल्या व्यवसायात 1953 मध्ये चांदणी चौकातल्या जागेची भर पडली, 1959 मध्ये कीर्ती नगरात एमडीएच ची फॅक्टरी सुरू झाली. सारं जग तर एनडीएच ना काबीज केलेलं आहे परंतु कंपनीच्या एकूण उत्पादनांपैकी सहा सातच उत्पादने अशी आहेत की जी कंपनीचा 70% व्यवसाय चालवतात. चना मसाला, किचन किंग, चंकी चाट मसाला, मीठ मसाला काही महत्त्वाचे उत्पादन. एमडीएच तेवढ्यात थांबलेले नाही. त्यांनी उदबत्ती, हिंग पावडर, तूट पावडर आणि सोया ही उत्पादने सुरू केली आहेत स्वस्थ बसणे हे धरम पालांच्या स्वभावात नव्हतंच हेच खरं.

हेही वाचा – अश्विनी चोरमाले यांचा जीवनप्रवास/ Ashvini Chormale Biography Marathi.

हेही वाचा – प्रगती सांगळे यांचा जीवनप्रवास/ Pragati Sangale Biography In Marathi.