Shiv thakare biography in marathi / मराठी माणूस शिव ठाकरे यांचा जीवनप्रवास.

Shiv thakare biography in marathi -शिव ठाकरे यांचा संपूर्ण जीवनप्रवास.

Shiv thakare biography in marathi / मराठी माणूस शिव ठाकरे यांचा जीवनप्रवास – रोडीज, मराठी बिग बॉस सीजन 2, हिंदी बिग बॉस, खतरो के खिलाडी अशा मोठमोठ्या रियालिटी शोज मध्ये गाजणारे मराठी नाव म्हणजेच शिव ठाकरे हे आपल्याला माहीत आहेच. आज आपण मराठी माणूस शिव ठाकरे यांचा पेपर टाकण्यापासून ते सुपरस्टार पर्यंतचा प्रवास पाहणार आहोत.

शिव ठाकरे यांचे बालपण खूप कष्टात गेले. त्यांच्या घरातली परिस्थिती बेताची होती. शिव ठाकरे यांनी लहानपणापासूनच आपल्या वडिलांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वडिलांची छोटीशी पानाची टपरी होती त्या टपरी वरती शिव ठाकरे यांचे वडील आपल्या परिवाराचे पालनपोषण करत.

Shiv thakare age

शिव ठाकरे हे महाराष्ट्रातील अमरावती येथील खूप छोट्याशा फॅमिली मधून आहेत शिव ठाकरे हे 34 वर्षाचे आहेत.

Shiv thakare full name

शिव ठाकरे यांचे पूर्ण नाव शिव मनोहरराव उत्तमराव झिंगूजी गणोजी संभाजी शिवाजी ठाकरे हे आहे. शिव ठाकरे यांच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. शिव ठाकरे यांच्या वडिलांचे पानाचे दुकान होते. शिव हे लहानपणापासूनच या दुकानात काम करायचे. तसेच त्यांच्या घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे ते दूध पॅकेट्स व पेपर टाकण्याचे काम करायचे. शिव ठाकरे यांना लहानपणापासूनच एक्टिंग व डान्स यात रस होता. त्यांनी डान्स शिकण्यास सुरुवात केली. डान्स शिकल्यानंतर शिव ठाकरे यांनी स्वतःचा डान्स अकॅडमी स्टुडिओ चालू केला. त्या डान्स स्टुडिओत शिव ठाकरे मुलांना डान्सचे प्रशिक्षण देत. त्यातून आलेल्या थोड्याफार पैशातून शिव ठाकरे यांनी आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

शिव ठाकरे आणि डान्स स्टुडिओ सोबतच एक्टिंग करणे हे सुरू केले. तसेच ते इव्हेंट ऑर्गनाईज करत असत. शिव ठाकरे हे अनेक रियालिटी शोज मध्ये जाऊन इंटरव्यू देत. ते खूप कष्ट करत पण त्यांना फळ मिळत नव्हते. व त्यांच्या कामाला यश येत नव्हते.

शिव ठाकरे यांनी रोडीज या रियालिटी शो मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी खतरों के खिलाडी, मराठी बिग बॉस सीजन 2 व हिंदी बिग बॉस झलक दिखलाजा अशा मोठ्या रियालिटी शो मध्ये काम केले. शिव ठाकरे यांना हिंदी बिग बॉस मधून ओळख मिळाली. हिंदी बिग बॉस मधून त्यांना खूप प्रेम मिळाले व ते फेमस होऊ लागले.

Shiv thakare relationship / shiv thakare girlfriend

हिंदी बिग बॉस सीजन 16 हा रियालिटी शो शिव ठाकरे जेव्हा करत होते त्यावेळी विना जगताप यांच्याशी शिव ठाकरे यांचे प्रेम संबंध जुळले. विना जगताप ही सुद्धा हिंदी बिग बॉस सीजन 16 या रियालिटी शो ची एक कंटेस्टंट होती. पण काही दिवसातच शिव ठाकरे आणि विना जगताप यांच्यात वैयक्तिक कारणांमुळे वाद होऊ लागले व ते दोघे वेगळे झाले.

शिव ठाकरे यांना यानंतर प्रसिद्धी मिळू लागली. महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्र बाहेरही शिव ठाकरे यांना लोकांकडून भरभरून प्रेम मिळू लागले. शिव ठाकरे यांना अनेक प्रोजेक्टसाठी ऑफर्स येऊ लागल्या.

Shiv thakare net worth

शिव ठाकरे यांची net worth ही जवळपास 10 ते 6 करोड रुपये आहे.

शिव ठाकरे यांनी त्यांच्या आयुष्यात पेपर टाकणे, दूध पॅकेट्स टाकणे, पानाच्या दुकानात काम करणे, डान्स शिकवणे अशी अनेक कामे केली. शिव ठाकरे यांचा इथून सुपरस्टार पर्यंतचा प्रवास खूप खडतर आहे. शिव ठाकरे यांनी आपल्या स्वप्नांसाठी खूप कष्ट केले. आज शिव ठाकरे हे नाव महाराष्ट्रात व महाराष्ट्रबाहेरही कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. शिव ठाकरे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर नाव कमावले, पैसा मिळवला,आपली स्वप्न पूर्ण केली, प्रसिद्धी मिळवली. शिव ठाकरे यांना आज एक सक्सेसफुल ॲक्टर म्हणून ओळखले जाते. तरीही शिव ठाकरे यांना महाराष्ट्रात आपला मराठी माणूस, कॉमन मॅन या नावाने जास्त ओळखले जाते. शिव ठाकरे यांचा स्वभाव अजूनही पहिल्या सारखाच आहे. ते कॉमन मॅन म्हणून जास्त ओळखले जातात.

आपल्या कष्टाच्या जोरावर पैसा मिळवावा, प्रसिद्धी मिळवावी पण आपले पाय हे कायम आपल्या मातीशी जोडून ठेवावेत. अशी शिकवण शिव ठाकरे यांनी आजच्या तरुण पिढीला दिली आहे.

Shiv thakare instagram accoun- shivthakare9

हेही वाचा –Atharva sudame marathi biography / अथर्व सुदामे यांचा जीवनप्रवास .

हेही वाचा –Saurabh bhosale biography in marathi /सौरभ भोसले जीवनप्रवास .