Sunny jadhav biography in marathi / ( रुबाब मेन्स वेअर ) यांची वाटचाल – रुबाब उद्योग समूह (Rubab mens wear) प्रसिद्ध उद्योगाचे संचालक सनी जाधव यांची वाटचाल आपण पाहणार आहोत. सनी जाधव यांचा इंस्टाग्राम रील स्टार ते एक यशस्वी उद्योजक इथपर्यंतचा प्रवास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

About the sunny jadhav
Sunny jadhav age
सनी जाधव यांचे पूर्ण नाव सनी राजेंद्र जाधव आहे. सनी जाधव यांचा जन्म 23 सप्टेंबर 1999 साली अहमदनगर महाराष्ट्र येथे झाला. सनी यांच्या वडिलांचे नाव राजेंद्र जाधव व त्यांच्या आईचे नाव हिरा जाधव आहे. तसेच त्यांचा भावाचे नाव प्रणव व प्रेम जाधव आहे. व सनी जाधव यांच्या पत्नीचे नाव ऋतुजा सनी जाधव हे आहे. असा सनी जाधव यांचा परिवार आहे. याचबरोबर सनी जाधव यांचा मित्रपरिवार व चाहता वर्गही खूप मोठा आहे. सनी जाधव यांनी आपल्या स्वभावामुळे व कष्टामुळे मोठा चाहता वर्ग मिळवला आहे.
सनी जाधव यांचे बालपण खूप खडतर असे होते. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची होती. अशा परिस्थितीत सनी जाधव यांनी बीकॉम पर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले. कॉलेजच्या वेळेत सनी जाधव यांना फोटो काढण्यात व्हिडिओ बनवण्यात जास्त रस होता. पण त्यावेळी या कलेसाठी कोणता चांगला प्लॅटफॉर्म नव्हता.
Sunny jadhav tiktok
काही दिवसांनी भारतात टिक टोक हे ॲप लॉन्च झाले. सनी जाधव यांनी टिक टोक ऐप वरती डायलॉग व्हिडिओज बनवण्यास सुरुवात केली व ते अपलोड करू लागले. काही दिवसातच त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. लोकांना त्यांनी बनवलेले व्हिडिओ आवडू लागले. ते जास्त मेहनत करून व मन लावून व्हिडिओ बनवू लागले.
Sunny jadhav hairstyle
काही दिवसात टिकटोक भारतात बॅन करण्यात आले. नंतर सनी जाधव यांनी इंस्टाग्राम या ॲप वरती व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी परत शून्यातून प्रवास चालू केला. यावेळी त्यांनी भरपूर मेहनत घेतली. सनी जाधव यांची हेअर स्टाईल, त्यांचा लोक, त्यांचे कपडे घालण्याची फॅशन हे सर्व तरुणाईला आवडू लागले. व सोनी जाधव हे फेमस होऊ लागले. सनी जाधव यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले. सनी जाधव यांना त्यांच्या कपड्यांवर ती अनेक कमेंट्स येऊ लागल्या. यातूनच त्यांना कपड्याचा व्यवसाय चालू करण्याची कल्पना सुचली.
Rubab mens wear / रुबाब उद्योग समूह
सनी जाधव यांनी आपल्या कष्टाने व मेहनतीने आपली परिस्थिती बदलली. त्यानंतर सनी जाधव यांनी आपला व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सनी जाधव यांनी रुबाब उद्योग समूह (Rubab mens wear) हे कपड्याचे दुकान चालू केले. सनी जाधव यांनी आपल्या दुकानातून व्हिडिओ बनवून इंस्टाग्राम वर पोस्ट टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे सनी जाधव यांना त्यांच्या उद्योगातही यश मिळू लागले. सनी जाधव यांना रुबाब उद्योग समूहासाठी च्या शाखेसाठी मागणी येऊ लागली. त्यावेळी सनी जाधव यांनी आपला उद्योग वाढवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी मेन्स फुटवेअर मध्येही काम करण्यास सुरुवात केली. सनी जाधव यांनी या क्षेत्रातही कष्ट करून स्वतःला सिद्ध केले. या क्षेत्रातही सनी जाधव यांनी यश मिळवले. सनी जाधव यांच्या रुबाब या उद्योग समूहाच्या संपूर्ण महाराष्ट्रात 200 पेक्षा जास्त शाखा आहेत. व रुबाब उद्योग समूह Rubab mens wear हा व्यवसाय अजून जास्त मोठा होत चालला आहे. सनी जाधव आपला व्यवसाय वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. व खूप कष्ट घेत आहेत.

Sunny jadhav contact number
सनी जाधव हे रुबाब उद्योग समूहाचे शाखा देतात. त्यामध्ये सनी जाधव कपड्यांवर 20% ते 30 % पर्यंत मार्जिन देतात. शाखा घेण्यासाठी सनी जाधव यांचा नंबर 9146661461 हा आहे. सनी जाधव हे स्वतः शाखे बद्दल संपूर्ण माहिती देतात. तसेच सनी जाधव हे तरुण पिढीला व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करतात.
Sunny jadhav instagram account
सनी जाधव यांनी टिक टोक या ॲपवरून प्रसिद्धी मिळवण्यास सुरुवात केली होती. यानंतर त्यांच्या चिकाटी आणि कठोर परिश्रम यामुळे त्यांना या प्लॅटफॉर्मवरून प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवण्या त यश आले. पण काही दिवसातच हा प्लॅटफॉर्म भारतामध्ये बंद करण्यात आला. यानंतर सनी जाधव यांनी इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरून आपले काम चालू ठेवले. या प्लॅटफॉर्मवरून सनी जाधव यांनी एक खूप मोठा चाहता वर्ग निर्माण केला.
सनी जाधव यांनी आपल्या करिअरची सुरुवात इंस्टाग्राम वरती व्हिडिओ बनवूनच केली. त्यांचे व्हिडिओ खूप तरुणाईला खूप आवडत आहेत. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती 1 लाखापेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.
Sunny jadhav instagram account – sunny_jadhav_92
Sunny Jadhav wife
जाधव त्यांची मैत्रीण ऋतुजा सोबत 2021 मध्ये लग्न केले. सनी जाधव यांचा प्रेम विवाह आहे. सनी जाधव यांनी 14 डिसेंबर रोजी 2021 साली ऋतुजा सोबत लग्न करून नवीन आयुष्याची सुरुवात केली. व येथूनच सनी जाधव यांच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. सनी जाधव यांच्या पत्नीचे नाव ऋतुजा सनी जाधव हे आहे. सनी जाधव व ऋतुजा जाधव यांनी घरच्यांच्या संमतीने प्रेमविवाह केला आहे. ऋतुजा जाधव यांचे स्वतःचे यूट्यूब चैनल ही आहे. सनी जाधव ऋतुजा जाधव यांना एक मुलगी ही आहे.
सनी जाधव यांनी शून्यातून आपले विश्व निर्माण केले आहे. त्यांनी खूप कष्टाने मेहनतीने आपले नाव मोठे केले आहे. त्यांनी एक स्वतःची ओळख बनवली आहे. त्यांच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या पण त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात केली आहे. व त्यानंतर ते यशस्वी झाले आहेत. किती अडचणी आल्या तरी न खचता न डगमगता प्रत्येक अडचणीवर मात करून योग्य तो निर्णय घेतला आहे. आज ती यशस्वी होऊन अनेक तरुण मुलांना व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा देत आहेत. तसेच ते अनेक मुलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. व सपोर्ट ही करत आहेत
हेहि वाचा – Tanaji galgunde biography in marathi/तानाजी गलगुंडे यांचा जीवनप्रवास
हेही वाचा – gaurav more biography in marathi / गौरव मोरे यांचा जीवनप्रवास.
हेही वाचा – Shiv thakare biography in marathi / मराठी माणूस शिव ठाकरे यांचा जीवनप्रवास.