Tanaji galgunde biography in marathi/तानाजी गलगुंडे यांचा जीवनप्रवास
Tanaji galgunde biography in marathi/तानाजी गलगुंडे यांचा जीवनप्रवास – सैराट सिनेमा खेड्यातील अंदाजाने लंगड्या ही भूमिका साकारणारे तानाजी गलगुंडे हे आपल्याला माहीत आहेतच. आज आम्ही तानाजी गलगुंडे यांची गोष्ट घेऊन आलो आहोत.
Tanaji galgunde biography in marathi
Tanaji galgunde age
तानाजी गलगुंडे हे 34 वर्षाच्या आसन ते सोलापूर येथील एका छोट्याशा खेड्यातील आहेत. तानाजी गलगुंडे यांचे बालपण अतिशय मजेत व दंगामस्ती करण्यात गेले. तानाजी गलगुंडे हे लहानपणापासूनच पायाने अपंग आहेत. ते अपंग असल्यामुळे त्यांना शाळेतील शिक्षकांनी खूप जपले आहे. तानाजी गलगुंडे हे अपंग असले तरी ते खूप दंगेखोर होते. तानाजी गलगुंडे यांना अभ्यासात जराही रस नव्हता. त्यांना सिनेमा पाहण्यात आनंद वाटे. किसने मे पाहण्यात रमून जात. त्यांना पुढे जाऊन शेती करायची होती. तानाजी गळगुंडे यांचे बालपण शेती करण्यात मशीनच्या सानिध्यात गेले. तानाजी गलगुंडे यांना गाई म्हशींची फार आवड आहे. तसेच त्यांना झाडे लावणे त्यांचे संगोपन करणे या गोष्टीही आवडतात. तानाजी गलगुंडे यांना सायकल चालवायला फार आवडते. ते पायाने अपंग असूनही सायकल चालवतात. तानाजी गलगुंडे यांच्या पायाची आतापर्यंत सात ऑपरेशन झाली आहेत. तरीही ते दैनंदिन जीवनातील जास्तीत जास्त प्रवास हा सायकल वापरण्यास करतात.
तानाजी गलगुंडे यांना अभ्यासात रस नसल्यामुळे ते दहावीत नापास झाले. त्यानंतर त्याने परत परीक्षा दिली व यावेळी ते पास झाले. तानाजी गलगुंडे यांनी अकरावी व बारावी कशीतरी पूर्ण केली. त्यानंतर काही मित्रांच्या सांगण्यावरून तानाजी गलगुंडे यांनी कॉलेजला ऍडमिशन घेतले.
Nagraj manjule / नागराज मंजुळे
कॉलेजमध्ये असताना तानाजी गलगुंडे यांची ओळख साठे सर यांच्याशी झाली. कॉलेज चालू असताना साठे सरांनी तानाजी गलगुंडे यांना एका ऑडिशनसाठी जाण्यास सांगितले. ते ऑडिशन सैराट या सिनेमासाठी होते. तानाजी गलगुंडे यांच्यासाठी या गोष्टी खूप नवीन होत्या. सैराट सिनेमा साठी ऑडिशन देताना तानाजी गलगुंडे हे खूप बिथरले होते. अशा परिस्थितीत त्यांनी ऑडिशन दिले. पण तरीही नागराज मंजुळे यांनी तानाजी गलगुंडे यांना सिनेमासाठी निवडले. व इथूनच तानाजी गलगुंडे यांचा प्रवास चालू झाला.
Sairat / सैराट
सैराट सिनेमाचे शूटिंग चालू झाले त्यावेळी शूटिंग दुसऱ्या शहरात होते. तानाजी गलगुंडे यांनी घरात खोटे सांगितले की ते पुणे येथे कामासाठी जात आहेत. त्यांनी त्यांच्या वडिलांना सिनेमाच्या शूटिंगसाठी जात आहे हे सांगितले नाही. त्यांनी फक्त त्यांच्या आईला ही गोष्ट सांगितली होती की ते सिनेमाच्या शूटिंगसाठी जात आहेत. जिगर गुंडे यांना पहिला चेक हा 25 हजार रुपयांचा मिळाला. ही रक्कम त्यांच्यासाठी खूप मोठी होती. सिनेमात काम करण्याआधी ते अनेक कामे करत. तानाजी गलगुंडे हे वाळू उतरवण्यासाठी जात तसेच ते शेणखत भरण्यासाठी जात असत. अशी कामे तानाजी गलगुंडे हे करत होते.
सैराट या सिनेमानंतर तानाजी गलगुंडे यांचे आयुष्य बदलून गेले. त्यांना प्रसिद्धी मिळू लागली. समाजात प्रतिष्ठा मिळू लागली. सैराट नंतर तानाजी गलगुंडे यांना अनेक सिनेमातून व नाटकातून कामाच्या संधी येऊ लागल्या. अपंग असूनही ते भरपूर मेहनत करू लागले व आपले स्वप्न पूर्ण करू लागले. त्यांनी आपल्या अपंगत्वाला कधी जास्त महत्त्व दिले नाही.
तानाजी गलगुंडे यांनी आपल्या आलेल्या कमाईतून आपल्या शेतात सुविधा आणल्या. त्यांनी आपले शेत चांगले करून घेतले. शेतामध्ये सोलर प्लांट सारख्या सुविधा चालू केल्या. त्यानंतर तानाजी गलगुंडे यांनी आपल्या पायाचे ऑपरेशन करून घेतले. तानाजी गलगुंडे यांच्या पायाची आतापर्यंत सात ऑपरेशन झालेली आहेत. सैराट या चित्रपटाने तानाजी गलगुंडे यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.
Tanaji galgunde net worth
तानाजी गलगुंडे यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून मेहनतीने जिद्दीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. व त्याचा उत्तम आयुष्य जगत आहेत. आज तानाजी गलगुंडे यांची Net worth ९५ लाख पेक्षा जास्त आहे.
Tanaji galgunde instagram account
तानाजी गलगुंडे instagram account – galgundetanaji
हेही वाचा – gaurav more biography in marathi / गौरव मोरे यांचा जीवनप्रवास.
हेही वाचा – Sanju rathod biography in marathi / संजू राठोड बायोग्राफी.