अरबाज पटेल यांचा जीवनप्रवास / Arbaj Patel Biography In Marathi.

Arbaj Patel Biography In Marathi – हिंदी डेटिंग रियालिटी शो मधून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा व आता रितेश देशमुख यांनी होस्ट केलेल्या बिग बॉस मराठी सीजन 5 या शो मधून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एक वेगळं अस्तित्व निर्माण करणारा अरबाज पटेल आपल्याला माहीत आहेच. हिंदी डेटिंग रियालिटी शो मधून बाहेर पडल्यानंतर अरबाज पटेल यांनी बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये प्रवेश केला. व यानंतर त्याचे फॅन फॉलोविंग मोठ्या प्रमाणात वाढत गेले. महाराष्ट्रात एक वेगळं अस्तित्व निर्माण केले. या लेखातून आपण अरबाज पटेल बद्दल सर्व माहिती जाणून घेऊ.

Arbaj Patel Biography In Marathi.

अरबाज पटेल हा एक लोकप्रिय अभिनेता आणि सोशल मीडियावर एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे. आपल्या भावी अभिनय आणि कौशल्यामुळे तसेच आपल्या स्टाईल आणि लोक मुळे तरुण-तरुणींमध्ये आवडता असलेला अरबाज पटेल बुद्धिमत्ता साठी आणि स्पर्धात्मक शैली साठी देखील त्याचे कौतुक केले जात आहे.

Arbaj Patel Instagram

अरबाज पटेल चे जवळजवळ इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्म वरती दोन दशलक्षाहून अधिक फॉलोवर्स आहेत. तसेच यूट्यूब या प्लॅटफॉर्मवर एक दशलक्ष होऊन अधिक फॅन फॉलोवर्स अरबाज पटेल याचे आहेत. अरबाज पटेल हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती व डिजिटल युगात एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळखला जातो.

Arbaj Patel Instagram Id

mr.arbazpatel

Arbaj Patel Youtube Channel

Arbaz Patel

Arbaj Patel Age

Arbaj Patel Religion

अरबाज पटेल हा भारतातील संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथील आहे. अरबाज पटेल यांचा जन्म 12 मे 1996 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अरबाज पटेल इस्अलाम कुटुंबात जन्माला आले. अरबाज पटेल चे खरे नाव अरबाज शेख हे आहे. अरबाज पटेल याला सुरुवातीपासूनच एक्टिंग मध्ये करिअर करायचे होते. अरबाज पटेल औरंगाबाद मध्येच लहानाचा मोठा झाला. त्याचे सुरुवातीचे शिक्षण औरंगाबाद मध्ये झाले. पण अरबाज पटेलला लहानपणापासूनच कला आणि फिटनेस या क्षेत्रात आवड होती. आकर्षक शरीरयष्टी , देखना , हुशार , विलक्षण प्रतिभ वान या गोष्टींमुळे अरबाज पटेल याने या क्षेत्रात कमी वेळात जास्त चाहता वर्ग निर्माण केला. व लवकर यश मिळवले.

Arbaj Patel Cast

अरबाज पटेल यांनी सुरुवातीला इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपल्या करिअरची सुरुवात केली. अरबाज पटेल हा इंस्टाग्राम वर आकर्षक आणि मनोरंजक व्हिडिओ साठी जास्त प्रसिद्ध आहे. यासोबतच त्याने चित्रपट ,विनोदी , नाटक , भावनिक रोमँटिक , शायरी , ॲक्शन अशा विविध विषयांवरती व्हिडिओ बनवले. याचबरोबर तो एक लीपसिंग कलाकार आहे. तसेच अरबाज पटेल मॉडलिंग ही करतो. अरबाज पटेल हा इंस्टाग्राम वर एक लोकप्रिय व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला.

अरबाज पटेल ने त्यांच्या करिअरची सुरुवात टिक टोक या प्लॅटफॉर्मवर सुरुवात केली. टिक टोक हे ॲप बंद होण्या अगोदर अरबाज पटेल याला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. व त्याची प्रचंड लोकप्रियता वाढली होती. अरबाज ने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. त्याने मॉडलिंग क्षेत्रात अनेक फॅशन शो मध्ये यश मिळवले. यानंतर अरबाज पटेल याने तुज मे सुकून , नाचे नागिन , खफा , आणि तुम्ही कितना चाहना अशा अनेक वेगवेगळ्या हिंदी संगीत व्हिडिओमध्ये देखील काम केले आहे.

Arbaj Patel Girlfrind

अरबाज पटेल याचे लिझा बिंद्रा या मॉडेल शी प्रेमसंबंध होते.

Arbaj Patel Marathi Bigg Boss

यानंतर mtv यावर प्रसारित Splitsvilla या हिंदी डेटिंग रियालिटी शो मधून अरबाज पटेल याने सिनेसृष्टीत पदार्पण केले. या शो नंतर अरबाज ने रितेश देशमुख होस्ट करत असलेला मराठी बिग बॉस सीजन फाईव्ह या शो मध्ये एन्ट्री मिळवली. या शोमधून अरबाज ने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात एक वेगळे अस्तित्व निर्माण केले. या कार्यक्रमामुळे अरबाज पटेल चर्चेचा विषय बनला.

Arbaj Patel Image

हेही वाचा – संग्राम चौगुले यांचा जीवनप्रवास / Sangram Chougule Biography in Marathi.

हेही वाचा – Dhananjay Powar DP Dada यांचा संपूर्ण जीवन प्रवास पहा येथे.

हेही वाचा – सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे शीला दीदी यांचा जीवन प्रवास.